आरा येथील विद्युत ग्रीड उपकेंद्राच्या विस्तार कार्याच्या पायाभरणीमुळे या प्रदेशातील लोकांचे जीवन अधिक सुखकर होईल :पंतप्रधान
May 09th, 11:15 pm
बिहारमधील आरा येथील विद्युत ग्रीड उपकेंद्राच्या विस्तार कार्यासाठी पायाभरणी झाल्यामुळे बिहारमधील आरा,भोजपूर, बक्सर आणि रोहतास या जिल्ह्यांसह इतर अनेक जिल्ह्यांतील लोकांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.लेहमध्ये कुशोक बकुळा रिंपोच जन्मशताब्दीच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती, झोजिला बोगद्याच्या कामाच्या शुभारंभानिमित्त फलकाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
May 19th, 12:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या एक दिवसाच्या भेटीत प्रथम लेहला भेट दिली. 19 व्या कुशोक बकुळा रिंपोच जन्मशताब्दीच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहीले. झोजीला बोगद्याच्या कामाचा शुभारंभ करणाऱ्या फलकाचे अनावरणही पंतप्रधानांनी यावेळी केले.