India’s contribution towards the fourth industrial revolution would leave the world stunned: PM Narendra Modi

October 11th, 05:15 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, today attended, and delivered an address at the event to mark the launch of the Centre for the Fourth Industrial Revolution. He said the components of “Industry 4.0” actually have the ability to transform the present and future of human life. He said the launch of this Centre, the fourth in the world after San Francisco, Tokyo and Beijing, opens the door to immense possibilities in the future.

चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन

October 11th, 05:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. मानवी आयुष्याचे वर्तमान आणि भूतकाळ बदलण्याची क्षमता चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आहे, असे ते म्हणाले. सॅनफ्रान्सिस्को, टोकियो आणि बिजिंग नंतर जगातले हे चौथे केंद्र असून यामुळे भविष्यातील अफाट संधींसाठी दारे खुली होती, असे ते म्हणाले.

बांगलादेशमधल्या तीन प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्तरित्या उद्‌घाटन करताना पंतप्रधानांचे भाषण

September 10th, 06:19 pm

काही दिवसांपूर्वी काठमांडूमध्ये बिमस्टेक शिखर परिषदेत शेख हसीना यांची भेट झाली होती. त्याआधीही मे महिन्यात आम्ही शांतीनिकेतनमध्ये आणि एप्रिल महिन्यात लंडन इथल्या राष्ट्रकुल परिषदेत भेटलो होतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, प. बंगाल व त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांगलादेशाच्या तीन प्रकल्पांचे लोकार्पण

September 10th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज संयुक्तरित्या बांगलादेशातल्या तीन प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज दिल्लीहून तर बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ढाका येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

The Central Government is devoting significant resources for the empowerment of the power, Dalits and Tribal communities: PM Modi

May 25th, 05:30 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, today laid the foundation stone of various projects of the Government of India and Government of Jharkhand, at an event in Sindri

पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतन येथील विश्व भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 25th, 05:12 pm

व्यासपीठावर विराजमान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना महोदया, पश्चिम बंगालचे राज्यपाल श्रीयुत केसरी नाथ त्रिपाठी महोदय, पश्चिम बंगालच्या मुख्‍यमंत्री श्रीमती ममता बनर्जी महोदया, विश्‍व भारतीच्या कुलगुरू प्राध्यापक सबूज कोलीसेन आणि रामकृष्‍ण मिशन विवेकानंद इंस्‍टीटयूट चे कुलगुरु पूज्‍य स्‍वामी आत्‍मप्रियानंद आणि येथे उपस्थित विश्‍व भारतीचे अध्‍यापकगण आणि माझे प्रिय युवा साथी,

पंतप्रधानांनी सिंद्री येथे दिली भेट, झारखंडमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी

May 25th, 05:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमध्ये सिंद्री येथे आयोजित कार्यक्रमात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या शांतीनिकेतनमध्ये बांगलादेश भवनाच्या उद्घाटनप्रसंगी केलेले भाषण

May 25th, 02:41 pm

मित्र राष्ट्र बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना जी, सन्माननीय अतिथीगण, मुख्यमंत्री जी, राज्यापालसाहेब, बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधानांची शांती निकेतनला भेट, विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती, बांगलादेश भवनाचे उद्‌घाटन

May 25th, 01:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतनला भेट दिली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे मोदी यांनी शांती निकेतनमध्ये स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहून आगंतूक पुस्तिकेत स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोन्ही नेते विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले.

सावध राहणे आणि नियमांचे पालन करणे महत्वाचे: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी

February 25th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' दरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाषण केले. 'स्वच्छ भारत' पासून 'गोबर-धन योजनेपर्यंत, तंत्रज्ञान ते आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विषयांवर ते बोलले. पंतप्रधान स्त्रियांच्या नेतृत्वाखालील विकासास प्रोत्साहन देण्याविषयी आणि विविध क्षेत्रांतील स्त्रिया न्यू इंडियाचा पाया मजबूत करण्यासाठी कसे काम करीत आहेत याविषयी बोलले.

मेघालयमधील निवडणुका म्हणजे राज्याला कॉंग्रेसच्या घोटाळ्यांपासून मुक्त करणे: पंतप्रधान मोदी

February 22nd, 04:34 pm

मेघालयमध्ये फुलबारी येथे एका विशाल जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले की मेघालयच्या लोकांनी भाजपला दिलेला भरघोस पाठिंबा भारावून टाकणारा आहे.

मोदी यांनी फुलबरी, मेघालय येथे सार्वजनिक सभेला संबोधित केले

February 22nd, 04:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फुलबरी, मेघालय येथे एक प्रचंड जाहीर सभेला संबोधित केले. मोठ्या संख्येने आल्याबद्दल मोदींनी राज्याच्या जनतेचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की मेघालयातील लोकांचा भाजपला मिळत असलेला पाठिंबा व उत्साह भारावून टाकणारा आहे.

कृषी 2022: शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 21st, 01:04 pm

संपूर्ण देशातून आलेले संशोधक, शेतकरी बंधू आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्वजण एका महत्वपूर्ण, अतिशय गंभीर आणि अत्यंत आवश्यक अशा विषयावर विचार विनिमय करण्यासाठी एकत्र आलो आहोत.

उत्तर प्रदेश गुंतवणुकदार परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन

February 21st, 01:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश गुंतवणुकदार परिषद 2018 ला संबोधित केले. जेंव्हा परिवर्तन घडते तेंव्हा ते सर्वांनाच प्रत्यक्ष रुपात दिसते. उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातल्या गुंतवणुकदारांच्या सहभागाने इतकी विशाल गुंतवणुकदार परिषद आयोजित करणे हे परिवर्तनाचेच द्योतक आहे. इतक्या कमी काळात या राज्याने स्वत:ला विकास आणि भरभराटीच्या मार्गावर नेले याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स २०१८ च्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 18th, 08:12 pm

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देश-विदेशातून आलेले उद्योजक आणि अन्य मान्यवर, मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.

जागतिक शाश्वत विकास परिषद(डब्ल्यूएसडीएस 2018) च्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

February 16th, 11:30 am

जागतिक निरंतर विकास परिषदेचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. परदेशात आम्हाला सामील होणाऱ्यांचे भारतामध्ये स्वागत आहे. दिल्लीमध्ये स्वागत आहे.

ओमानमध्ये मस्कत येथे भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण (11.02.2018)

February 11th, 09:47 pm

इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्य माझ्या प्रिय देशवासीयांनो तुम्हा सर्वांना माझा शतश: नमस्कार!

PM Modi addresses Indian Community in Muscat, Oman

February 11th, 09:46 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi today addressed the Indian community at Sultan Qaboos Stadium in Muscat, Oman.During his address, PM Modi appreciated the role of Indian diaspora in Oman and said that Indian diaspora has played an essential role in strengthening Indo-Oman ties

कर्नाटकने कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर करण्याची प्रतिज्ञा केली आहे : बंगळूरूमध्ये पंतप्रधान मोदी

February 04th, 05:02 pm

बंगळूरूमध्ये परिवर्तन यात्रा सभेत भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की आता कॉंग्रेसची उलटगणती सुरु झाली असून कॉंग्रेस आता निकासद्वाराजवळ उभी आहे. ते पुढे म्हणाले की भाजप विकासाला समर्पित आहे तर कॉंग्रेस फक्त भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण आणि फुट निर्माण करणे हेच करत आली आहे.

PM Modi addresses public meeting in Bengaluru, Karnataka

February 04th, 04:58 pm

Addressing a ‘Parivartane Yatre’ rally in Bengaluru, PM Narendra Modi remarked that countdown for Congress to exit the state had begun and they were now standing at the exit gate. He added that BJP was devoted to development while the Congress only stood for corruption, politics of appeasement and pision.