पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण
February 08th, 01:00 pm
हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित
February 08th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.श्री अरविंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 13th, 06:52 pm
देशवासियांनाही अनेक-अनेक शुभेच्छा देतो. श्री अरविंदो यांची 150 वी जयंती संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणा, त्यांचे विचार आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी देशाने यावर्षी विशेष रूपाने कार्य करण्याचा संकल्प केला होता. यासाठी एक विशेष उच्चस्तरीय समिती स्थापण्यात आली होती. संस्कृती मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे. याच मालिकेमध्ये महर्षींच्या तपोभूमीमध्ये म्हणजेच पुडुचेरीच्या भूमीवर, आज राष्ट्र त्यांना कृतज्ञतेने श्रद्धांजली अर्पण करीत आहे. आज श्री अरविंदो यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक नाणे आणि टपाल तिकीटही जारी करण्यात आले आहे. मला विश्वास आहे की, श्री अरविंदो यांचे जीवन आणि त्यांची शिकवण यांपासून प्रेरणा घेवून राष्ट्राचे संकल्प पूर्ण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना एक नवीन शक्ती देतील, नवीन ताकद देतील.PM addresses programme commemorating Sri Aurobindo’s 150th birth anniversary via video conferencing
December 13th, 06:33 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi addressed a programme celebrating Sri Aurobindo’s 150th birth anniversary via video conferencing today in Kamban Kalai Sangam, Puducherry under the aegis of Azadi ka Amrit Mahotsav. The Prime Minister also released a commemorative coin and postal stamp in honour of Sri Aurobindo.Rule of Law has been the basis of our civilization and social fabric: PM
February 06th, 11:06 am
PM Modi addressed Diamond Jubilee celebrations of Gujarat High Court. PM Modi said, Our judiciary has always interpreted the Constitution positively and strengthened it. Be it safeguarding the rights of people or any instance of national interest needed to be prioritised, judiciary has always performed its duty.गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण
February 06th, 11:05 am
गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते या उच्च न्यायालयाच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचेही प्रकाशन झाले. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद, सर्वोच्च आणि गुजरात उच्च न्यायालायातील न्यायाधीश, तसेच गुजरातचे मुख्यमंत्री आणि कायदा क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधान 6 फेब्रुवारीला गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करणार
February 04th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 फेब्रुवारी 2021 रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी 10.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपले विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी ते गुजरात उच्च न्यायालयाला 60 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल एका टपाल तिकिटाचे देखील प्रकाशन करतील. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि गुजरातचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. न्यायव्यवस्थेशी संबंधित समुदायातील सदस्य देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.चौरी चौरातील शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाहीः पंतप्रधान
February 04th, 05:37 pm
इतिहासाच्या पानांमध्ये चौरी चौराच्या शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाही अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधल्या चौरी चौरा येथे ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ठळकपणे माहीत नसलेल्या शहीद आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा देशासमोर आणण्याचे प्रयत्न म्हणजे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देश प्रवेश करत असताना हे अधिक उचित ठरेल, असे त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेशातल्या गोरखपुर येथे ‘चौरी- चौरा शताब्दी’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 04th, 02:37 pm
भगवान महादेवाचे अवतार असलेल्या गोरक्षनाथाच्या भूमीला सर्वात प्रथम वंदन करतो. देवरहा बाबांच्या आशीर्वादामुळे या भागाचा खूप चांगला विकास होत आहे. देवरहा बाबांच्या या भूमीवर आपण चौरी-चौराच्या महान लोकांचे स्वागत करून तुम्हा सर्वांना नमस्कार करतो.पंतप्रधानांनी ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे उद्घाटन केले
February 04th, 02:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील चौरी चौरा येथे ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. आजच्या दिवशी ‘चौरी चौरा’ घटनेला 100 वर्षे झाली आहेत, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील ही ऐतिहासिक घटना आहे. पंतप्रधानांनी चौरी चौरा शताब्दी कार्यक्रमाला समर्पित टपाल तिकीटही प्रकाशित केले. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते.पंतप्रधान 4 फेब्रुवारी रोजी ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे उद्घाटन करणार
February 02nd, 12:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील चौरी चौरा इथल्या चौरी चौरा शताब्दी समारंभाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करतील. या दिवशी ‘चौरी चौरा’ घटनेला 100 वर्षे पूर्ण होत असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील ही ऐतिहासिक घटना आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान चौरी चौरा शताब्दीला समर्पित टपाल तिकीटाचे प्रकाशनही करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 नोव्हेंबर रोजी लखनौ विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी स्थापना दिन सोहळ्याला राहणार उपस्थित
November 23rd, 01:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 नोव्हेंबर रोजी, लखनौ विद्यापीठाच्या शतक महोत्सवी स्थापना दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी साडे पाच वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होईल. 1920 साली या विद्यापीठाची स्थापना झाली होती, आणि यंदा विद्यापीठ आपले शंभरावे वर्ष साजरे करत आहे.‘श्रीराम जन्मभूमी मंदिरा’च्या उद्या होणाऱ्या शिलान्यास कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार
August 04th, 07:07 pm
अयोध्येत उद्या श्रीराम जन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.India-Bangladesh Joint Statement during Official Visit of Prime Minister of Bangladesh to India
October 05th, 06:40 pm
The two Prime Ministers recalled the shared bonds of history, culture, language, secularism and other unique commonalities that characterize the partnership.PM Modi presents Yoga Awards & launches 10 AYUSH centers
August 30th, 11:00 am
Prime Minister Narendra Modi presents Yoga Awards & launches 10 AYUSH centers.Today, people of the country are working towards creating a strong India, in line with Netaji's vision: PM Modi
December 30th, 05:01 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, visited Port Blair in the Andaman and Nicobar Islands today. In Port Blair, he laid a wreath at the Martyrs Column, and visited the Cellular Jail. At Cellular Jail, he visited the cells of Veer Savarkar, and other freedom fighters. He hoisted a high mast flag and offered floral tributes at the Statue of Netaji Subhas Chandra Bose.PM attends function to mark 75th anniversary of hoisting of Tricolour on Indian soil by Netaji
December 30th, 05:00 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, visited Port Blair in the Andaman and Nicobar Islands today. In Port Blair, he laid a wreath at the Martyrs Column, and visited the Cellular Jail. At Cellular Jail, he visited the cells of Veer Savarkar, and other freedom fighters. He hoisted a high mast flag and offered floral tributes at the Statue of Netaji Subhas Chandra Bose.Government is committed to empowering MSMEs: PM at One District, One Product Summit in Varanasi
December 29th, 05:10 pm
PM Modi dedicated the campus of the International Rice Research Institute, at Varanasi, to the nation. The PM also launched various development projects in Varanasi which would add to the region's prosperity. Speaking about the State government's 'One District, One Product' initiative, the PM termed it to be an extension of the 'Make in India' initiative which would hugely benefit the small and medium scale industries.पंतप्रधानांचा वारणसी दौरा
December 29th, 05:00 pm
वाराणसी इथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचा अर्थात (आय आर आर आय चा) परिसर त्यांनी राष्ट्राला अर्पण केला. संस्थेच्या विविध प्रयोगशाळांनाही यावेळी पंतप्रधानांनी भेट दिली.महाराजा सुहेलदेव यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण आणि गाझीपुर वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 29th, 12:15 pm
देशाच्या सुरक्षिततेसाठी शूरवीरांना जन्म देणारी, देशाला वीर पुत्र देणारी, सैनिकांना जन्म देणारी, ऋषी-मुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गाजीपुरच्या भूमीवर पुन्हा एकदा येण्याची संधी मिळणे माझ्यासाठी अत्यंत सुखद, आनंददायी अनुभव आहे.