पंतप्रधानांनी घेतली पोर्तुगालच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 06:08 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस माँटेनेग्रो यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची परस्परांशी ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी एप्रिल 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ तसेच आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्या कार्यकाळाबद्दल पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी त्यांचे अभिनंदन केले.PM congratulates Prime Minister of Portugal H. E. Antonio Costa on re-election
January 31st, 08:02 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Prime Minister of Portugal H. E. Antonio Costa for resounding performance in the parliamentary elections in Portugal and expressed his desire to continue deepening the warm and time-tested relationship with Portugal.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान महामहीम अँटोनियो लुई सँटोस दा कोस्टा, यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
March 16th, 07:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान महामहिम अँटोनियो लुई सँटोस दा कोस्टा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Antonio Costa, Prime Minister of Portugal
May 05th, 07:06 pm
PM Narendra Modi had a phone call with Antonio Costa, Prime Minister of Portugal. The two leaders discussed the state of COVID-19 pandemic and the steps being taken by both countries to control its health and economic impact.Prime Minister addresses the second meeting of the National Committee of 'Gandhi@150' commemorations
December 19th, 07:44 pm
The Prime Minister today addressed the second meeting of the National Committee held at Rashtrapati Bhawan.पोर्तुगालमधल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्याबद्दल पोर्तुगालचे पंतप्रधान ॲन्टोनिओ कोस्टा आणि त्यांच्या सोशालिस्ट पक्षाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
October 09th, 02:07 pm
पोर्तुगालमधल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्यानंतर पोर्तुगालचे पंतप्रधान ॲन्टोनिओ कोस्टा आणि त्यांच्या सोशालिस्ट पक्षांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. पोर्तुगालचे पंतप्रधान ॲन्टोनिओ यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.प्रणव दा यांनी मला वडिलांच्या नात्याने मार्गदर्शन केले: पंतप्रधान मोदी
July 02nd, 06:41 pm
राष्ट्रपती भवनातील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी - ए स्टेट्समॅन नावाचे फोटो बुक जारी केले. त्यांनी पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपतींना सादर केली. आपल्या अनुभवाची उजळणी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेकदा त्यांना विविध विचारधारेच्या नेत्यांबरोबर व कार्यकर्त्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ते म्हणाले की ते दिल्लीत आले तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रणवदांसारखे कोणीतरी होते ही गोष्ट ते कधीही विसरणार नाहीत.‘राष्ट्रपती प्रणव मुखर्जी – एक राजनीतीज्ञ’ या छायाचित्रमय पुस्तकाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
July 02nd, 06:40 pm
Prime Minister Narendra Modi today released the book President Pranab Mukherjee - A Statesman at Rashtrapati Bhavan. During his address, PM said, It is my view that we can be more history conscious as a society. We can preserve aspects of our history much better.Social Media Corner 25 June 2017
June 25th, 08:06 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 24th, 10:27 pm
Prime Minister Narendra Modi, who was on a historic visit to Portugal, met the Indian community in Lisbon, and interacted with them. During his address, Shri Modi highlighted several aspects of the India-Portugal partnership. The Prime Minister spoke about yoga and holistic healthcare and appreciated the role Portugal was playing to further the message of yoga.पंतप्रधान मोदी यांनी पोर्तुगालमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला
June 24th, 10:26 pm
पंतप्रधान मोदी यांनी पोर्तुगालच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत, तिथे त्यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यांच्या भाषणांत त्यांनी भारत - पोर्तुगाल भागीदारीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.लिस्बन इथल्या शॅम्पलीमोद फाऊंडेशनला पंतप्रधानांची भेट
June 24th, 09:46 pm
लिस्बन इथल्या शॅम्पलीमोद फाऊंडेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान अँटनीयो कोस्टा यांनी संयुक्तपणे भेट दिली. शॅम्पलीमोद फाउंडेशन आणि हैदराबाद इथली प्रसाद इन्स्टिट्यूट यांच्यात परस्पर सामंजस्य असून,शॅम्पलीमोद फाउंडेशन मध्ये येणाऱ्या परदेशी रुग्णांमध्ये भारतातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. पंतप्रधानांनी फाउंडेशनला भेट देऊन भारतीय संशोधकांसमवेत संवाद साधला.भारत आणि पोर्तुगाल :अंतराळ ते खोल समुद्र अशा व्यापक क्षेत्रात सहकार्य
June 24th, 09:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लिस्बन भेटीत, भारत पोर्तुगाल अंतराळ युती निर्माण करण्याबाबत आणि संशोधन सहकार्य वाढवण्याबाबत सामंजस्य करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या.या करारामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या, पोर्तुगालबरोबर असलेल्या भागीदारीला प्रोत्साहन मिळणार आहे. अटलांटिक आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र उभारणीलाही यामुळे प्रोत्साहन मिळेल.हे केंद्र, ट्रान्स-अटलांटिक साठी संशोधन, नाविन्यपूर्ण कल्पना, आणि ज्ञानाचे तसेच आणि उत्तर-दक्षिण सहकार्याचे केंद्र म्हणून काम करेल. संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय जाळे निर्माण केले जाईल. हवामान,अंतराळआणि सागरी संशोधनाला पोषक अशा वातावरणाची निर्मिती करून त्याला गती देण्याचे यामागचे उद्दिष्ट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांच्या हस्ते स्टार्ट अप पोर्टलचे उदघाटन
June 24th, 08:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांनी आज भारत-पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप हब चे (आयपीआयएसएच) लिस्बन इथे उदघाटन केले.स्टार्ट अप इंडिया द्वारे पुढाकार घेऊन निर्माण करण्यात आलेल्या या मंचाला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि स्टार्ट अप पोर्तुगाल यांचे पाठबळ आहे.उद्योजकतेसाठी भागीदारी करण्याच्या दृष्टीने हा मंच निर्माण करण्यात आला आहे.पोर्तुगालच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांचे प्रेस निवेदन
June 24th, 08:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पोर्तुगीज पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी अनेक क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, स्टार्ट-अप क्षेत्र हे सहकार्यासाठी एक खूप चांगले ठिकाण आहे. ते समाजासाठी मूल्य आणि संपत्ती निर्मितीचे साधन आहे.” ते पुढे म्हणाले की करव्यवस्था, विज्ञान, युवा व्यवहार, आणि क्रीडा क्षेत्रांत अधिक भागीदारी करण्यासाठी करार करण्यांत आले आहेत.पंतप्रधान मोदी पोर्तुगीज पंतप्रधानांना पॅलेसिओ दास नेसेसिडेद्स येथे भेटले
June 24th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगीज पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. दोन्ही नेते पॅलासीआ दास नेवेसिडेड येथे भेटले आणि भारत-पोर्तुगाल संबंध आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.पंतप्रधान मोदी यांचे पोर्तुगालमध्ये आगमन
June 24th, 05:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोर्तुगालमध्ये लिस्बन इथे आगमन झाले. हा त्यांच्या तीन राष्ट्रांच्या दौऱ्याचा पहिला भाग आहे. पंतप्रधान, पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांना भेटतील आणि विविध क्षेत्रांत असलेले भारत पोर्तुगाल संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने द्विपक्षीय वाटाघाटी करतील.पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स देशांच्या आगामी भेटीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे निवेदन
June 23rd, 07:25 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी उद्या शनिवारी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स या तीन देशांच्या दौऱ्यावर असून विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या उद्देश्याने ही भेट असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे झालेल्या जिवितहानीबद्दल पंतप्रधानांना शोक
June 18th, 06:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे झालेल्या जिवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.“पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे झालेल्या जिवितहानीच्या वृत्ताने दु:ख झाले. या दु:खद प्रसंगी आमच्या भावना पोर्तुगीज नागरिकांसोबत आहेत” असे पंतप्रधानांनी शोक संदेशात म्हटले आहे.पोर्तुगालच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना उद्देशून वक्तव्य(7 जानेवारी 2017)
January 07th, 07:16 pm
PM Modi & PM Costa of Portugal held extensive discussions to further the bilateral ties between India and Portugal. At the joint press briefing, PM Modi said that India and Portugal have built a modern bilateral partnership. PM Modi added that partnership being forged between Start-up Portugal and Start-up India will help us in our mutual quest to innovate and progress. Shri Modi also thanked PM Costa for Portugal’s consistent support for India’s permanent membership of the UN Security Council.