ओखी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांशी पंतप्रधानांनी साधला संवाद लक्षद्विप, तामिळनाडू आणि केरळमधल्या मदत कार्याचा घेतला आढावा
December 19th, 06:51 pm
ओखी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लक्षद्विप, तामिळनाडू आणि केरळला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांशी, मच्छिमारांशी आणि शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.