पंतप्रधानांनी तेलंगणातील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे केली प्रार्थना
March 05th, 11:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील उज्जयिनी महाकाली देवस्थानम येथे प्रार्थना केली.पंतप्रधानांनी गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराला दिली भेट
February 25th, 01:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराला भेट दिली.पंतप्रधानांनी बेट द्वारका इथे द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेत पूजा केली
February 25th, 12:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेट द्वारका इथे द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेत पूजा केली.पंतप्रधानांनी गुजरातमधील मेहसाणा येथील वलीनाथ महादेव मंदिरात पूजा केली आणि दर्शन घेतले
February 22nd, 07:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील मेहसाणा येथील वलीनाथ महादेव मंदिरात पूजा केली आणि महादेवाचे दर्शन घेतले.पंतप्रधान 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी गुजरात आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर
February 21st, 11:41 am
पंतप्रधान, 22 फेब्रुवारी रोजी, सकाळी 10:45 वाजता, अहमदाबाद येथे, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ) सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. ते दुपारी 12:45 वाजता महेसाणा येथे पोहोचतील आणि वलीनाथ महादेव मंदिरात पूजा करतील तसेच दर्शन घेतील. त्यानंतर, दुपारी 1 वाजता, महेसाणातील तारभ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. ते येथे 8,350 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील. पंतप्रधान, दुपारी 4:15 च्या सुमारास नवसारी येथे पोहोचतील. तिथे ते सुमारे 24,700कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि कामांचा प्रारंभ करतील. संध्याकाळी सुमारे 6:15 वाजता, काक्रापार अणुऊर्जा केंद्राला ते भेट देतील.अयोध्येत नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरातील श्री रामलल्लाच्या 22 जानेवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान होणार सहभागी
January 21st, 09:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 च्या सुमाराला अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होतील. श्री रामजन्मभूमी ट्रस्ट कडून याआधी ऑक्टोबर 2023 मध्ये, पंतप्रधानांना प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी निमंत्रण मिळाले होते.पंतप्रधानांनी धनुष्कोडी इथे कोदंडरामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली
January 21st, 03:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धनुष्कोडी इथे कोदंडरामस्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.तामिळनाडूतील अरुलमिगू रामनाथस्वामी मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना
January 20th, 07:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील अरुलमिगू रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना
January 20th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.पंतप्रधान येत्या 20-21 जानेवारीला, तामिळनाडू इथल्या विविध मंदिरांत जाऊन घेणार देवदर्शन
January 18th, 06:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 20 -21 जानेवारी 2024 रोजी, तामिळनाडूतील काही महत्वाच्या मंदिरात दर्शन देणार आहेत.केरळमधील त्रिप्रयार येथील श्री रामास्वामी मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेऊन केली पूजा
January 17th, 05:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील त्रिप्रयार येथील श्री रामास्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी पंतप्रधानांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली तसेच कलाकार आणि बटूकांचा सत्कारही केला.केरळमधील गुरुवायूर येथील गुरुवायूर मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेऊन केली पूजा
January 17th, 01:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील गुरुवायूर येथील गुरुवायूर मंदिरात दर्शन घेतले आणि पूजा केली.नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी दर्शन घेऊन केली पूजा
January 12th, 03:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक येथील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. श्रीराम कुंड येथेही त्यांनी दर्शन घेऊन पूजा केली. पंतप्रधानांनी, स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.छत्तीसगडमधील डोंगरगड येथे पंतप्रधानांनी माता बमलेश्वरीची केली पूजा
November 05th, 02:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील डोंगरगड येथे माता बमलेश्वरीची पूजा केली आणि राज्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी देवीचे आशीर्वाद मागितले.पंतप्रधान 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार
October 29th, 02:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते मेहसाणा येथील खेरालू येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता ते केवडियाला भेट देतील. इथे ते एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) या वास्तुला पुष्पांजली अर्पण करतील, त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा होईल. त्यानंतर ते केवडियातच, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, सकाळी सुमारे 11:15 वाजता, ते आरंभ 5.0 च्या समारोप प्रसंगी 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या T-20 श्रेणीत 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी पूजाचे केले अभिनंदन
October 28th, 08:35 pm
हांगझोऊ येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या T-20 श्रेणीत 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजाचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान 27 ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशमधील चित्रकूटला देणार भेट
October 26th, 09:14 pm
दुपारी 1:45 च्या सुमारास, पंतप्रधान सतना जिल्ह्यातील चित्रकूट येथे पोहोचतील आणि श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्टच्या बहुविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. ते रघुबीर मंदिरात पूजाअर्चना करतील; श्री राम संस्कृत महाविद्यालयाला भेट देतील; स्वर्गीय अरविंद भाई मफतलाल यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून जानकीकुंड चिकित्सालयाच्या नवीन विंगचे उद्घाटन करतील.महाराष्ट्रातील शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेवून पंतप्रधानांनी केली पूजा
October 26th, 05:36 pm
महाराष्ट्रातील शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूजा केली.आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत महिलांच्या थाळीफेक प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पूजाचे केले अभिनंदन
October 25th, 09:37 pm
हांगझाऊ इथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत, महिलांच्या थाळी फेक प्रकारात F54/55 श्रेणीत रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पूजाचे अभिनंदन केले आहे.