The relationship between India and Kuwait is one of civilizations, seas and commerce: PM Modi
December 21st, 06:34 pm
PM Modi addressed a large gathering of the Indian community in Kuwait. Indian nationals representing a cross-section of the community in Kuwait attended the event. The PM appreciated the hard work, achievement and contribution of the community to the development of Kuwait, which he said was widely recognised by the local government and society.Prime Minister Shri Narendra Modi addresses Indian Community at ‘Hala Modi’ event in Kuwait
December 21st, 06:30 pm
PM Modi addressed a large gathering of the Indian community in Kuwait. Indian nationals representing a cross-section of the community in Kuwait attended the event. The PM appreciated the hard work, achievement and contribution of the community to the development of Kuwait, which he said was widely recognised by the local government and society.पंतप्रधानांनी दिल्या पोंगलच्या शुभेच्छा
January 15th, 09:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना पोंगलच्या शुभेच्छा दिल्या आहेत.नवी दिल्लीत पोंगल उत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 14th, 12:00 pm
पोंगलच्या पवित्र दिनी, तामिळनाडूच्या प्रत्येक घरात पोंगलच्या धारेचा प्रवाह असतो. माझी अशी इच्छा आहे, की आपल्या आयुष्यात देखील सुख समृद्धी आणि समाधानाच्या धारेचा हा प्रवाह असाच निरंतर वाहत राहो. कालच देशभरात लोहडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. काही ठिकाणी आज मकर संक्रांती उत्तरायण साजरे केले जात आहे, तर काही ठिकाणी, ते कदाचित उद्या साजरे केले जाईल. माघ बिहू देखील, आता येणारच आहे. मी या सर्व सण-उत्सवांसाठी सर्व देशबांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो, माझ्या शुभकामना त्यांच्या सोबत आहेत.पंतप्रधानांनी नवी दिल्लीत पोंगल उत्सवात घेतला सहभाग
January 14th, 11:30 am
पंतप्रधानांनी पोंगल निमित्त शुभेच्छा दिल्या आणि या प्रसंगी संबोधित करताना ते म्हणाले की तामिळनाडूमध्ये प्रत्येक घरात या उत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सर्व नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधानाचा प्रवाह सतत वाहत राहो, अशा शुभेच्छा मोदी यांनी दिल्या. काल साजरा झालेला लोहरी उत्सव, आज साजरा होत असलेले मकर उत्तरायण, उद्या साजरी होणारी मकर संक्रांती आणि लवकरच होणारी माघ बिहूची सुरुवात याचाही त्यांनी उल्लेख केला. सध्या देशभर सुरू असलेल्या उत्सवाच्या कालावधीसाठी मोदी यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.सिकंदराबाद- विशाखापट्टणम वंदे भारत रेल्वेगाडीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 15th, 10:30 am
नमस्कार, तेलंगणाच्या राज्यपाल, डॉक्टर तमिलिसै सौंदरराजन जी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव जी,केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी जी, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद महमूद अली गारू, टी श्रीनिवास यादव, संसदेतले माझे सहकारी, माझे मित्र बंडी संजय गारू, के लक्ष्मण गारू, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या बंधू-भगिनींनो,सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दाखवला हिरवा झेंडा
January 15th, 10:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. भारतीय रेल्वेने सुरू केलेली ही आठवी वंदे भारत एक्सप्रेस आहे, तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली रेल्वे असणार आहे. ही रेल्वे या भागातील 700 किलोमीटर भागातून धावेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तसेच तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबा घेईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना विशेषत: तमिळ नागरिकांना पोंगल सणाच्या दिल्या शुभेच्छा
January 15th, 09:42 am
पोंगल सणाच्या निमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना विशेषत: तमिळ बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.जगातील सर्वाधिक लांबीच्या एमव्ही गंगा विलास या रिव्हर क्रूझला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्याच्या आणि वाराणसीच्या टेंट सिटीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 13th, 10:35 am
आज आकांक्षांनी भरलेला लोहरीचा सण आहे. आगामी दिवसात आपण उत्तरायण, मकर संक्रांत, भोगी, बिहू, पोंगल यांसारखे अनेक सण देखील साजरे करणार आहोत. मी देशात आणि जगामध्ये हे सण साजरे करत असलेल्या सर्व लोकांना शुभेच्छा देत आहे, शुभकामना देत आहे.पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसीमध्ये जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ - एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले
January 13th, 10:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसी येथे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ-एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवला आणि टेंट सिटीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अन्य देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. रिव्हर क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान करत असलेल्या प्रयत्नांच्या अनुषंगाने, या सेवेच्या प्रारंभामुळे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली रिव्हर क्रूझची प्रचंड क्षमता वापरात येईल आणि भारतासाठी रिव्हर क्रूझ पर्यटनाच्या नव्या युगाचा प्रारंभ करेल.मकर संक्रांत, उत्तरायण, भोगी, माघ बिहू आणि पोंगल या देशभरातील विविध सणांच्या निमित्ताने पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
January 14th, 10:24 am
भारतभर आम्ही विविध सण साजरे करतो, जे भारतातील चैतन्यमय सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवितात. या सणांनिमित्ताने माझ्या शुभेच्छा.कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठक
January 13th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह झालेल्या सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठकीत कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शहा, डॉ मनसुख मांडविया, राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आदी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अधिकाऱ्यांनी महामारीच्या परिस्थितीबाबत ताजी माहिती दिली.कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठक
January 13th, 05:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह झालेल्या सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठकीत कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शहा, डॉ मनसुख मांडविया, राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आदी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अधिकाऱ्यांनी महामारीच्या परिस्थितीबाबत ताजी माहिती दिली.तामिळनाडूमध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि केंद्रीय अभिजात तमिळ संस्थेच्या नवीन संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 03:37 pm
तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, कॅबिनेट मंत्री मनसुख मांडविया, मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल. मुरुगन, भारती पवार जी, तमिळनाडू सरकारचे मंत्री, संसद सदस्य, तामिळनाडू विधानसभेचे सदस्य,पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सीआयसीटीच्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले
January 12th, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तामिळनाडू मध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ (CICT) च्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया, डॉ एल मुरुगन आणि डॉ भारती पवार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू एम के स्टॅलिन उपस्थित होते.कोविड – 19 ची सद्यस्थिती आणि कोविड 19 च्या लसीकरणाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
January 09th, 05:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातील कोविड – 19 ची सद्यस्थितीबरोबरच कोविड लसीकरणाबाबत राज्य/केंद्रशासित प्रदेशातील तयारीचा आढावा घेण्यासाठी आज एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.स्वच्छता अभियानाप्रमाणेच जल संवर्धनामध्येही लोकांचा वाढता सहभागः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
January 26th, 04:48 pm
या वर्षातील पहिल्या मन की बातमध्ये, पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मन की बात हे आता चांगल्या गोष्टी शेअर करण्याचे, शिकण्याचे आणि एकत्रितपणे प्रगती करण्याचे व्यासपीठ झाले आहे, असे त्यांनी सांगितले. जल संवर्धन, खेलो इंडिया, फिट इंडिया, ब्रु- रियांग शरणार्थींची समस्या संपुष्टात आणण्यासाठी झालेला ऐतिहासिक करार, गगनयान आणि पद्म पुरस्कार यांसारख्या विविध मुद्द्यांचा त्यांनी उहापोह केला.देशभरातल्या विविध सणांनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा
January 14th, 01:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या विविध सणांनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.PM Modi interacts with booth Karyakartas from Mayiladuthurai, Perambalur, Sivaganga, Theni & Virudhunagar
January 13th, 12:34 pm
Prime Minister Narendra Modi interacted with BJP booth workers from Mayiladuthurai, Perambalur, Sivaganga, Theni and Virudhunagar in Tamil Nadu today.इस्त्रायलच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जारी केलेले निवेदन (१५ जानेवारी २०१८)
January 15th, 02:00 pm
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पहिल्याच भारतीय दौऱ्यात त्यांचे स्वागत करतांना मला अतिशय आनंद होतो आहे.