जेव्हा आपले गाव बदलेल तेव्हा भारतात परिवर्तन येईल: पंतप्रधान मोदी

April 24th, 01:47 pm

मध्यप्रदेशातील मांडला येथे एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना गावांचा विकास करण्याची प्रतिबद्धता पुनः दृढ करण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी यांच्या आदर्शांचे स्मरण करून पंतप्रधानांनी म्हटले की महात्मा गांधी नेहमी ग्राम स्वराजबद्दल बोलत असत.

राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

April 24th, 01:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या मंडला इथे एका जनसभेत राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा आज शुभारंभ केला. येत्या पाच वर्षासाठी आदिवासींच्या सर्वंकष विकासाचा पथदर्शी आराखडाही पंतप्रधानांनी जारी केला.

विधिमंडळ सदस्यांच्या राष्ट्रीय परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 10th, 11:09 am

आदरणीय सुमित्रा ताई, मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री आनंद कुमार,उपसभापती थंबीदुराई, देशभरातल्या सर्व विधानसभांचे अध्यक्ष, सर्व राजकीय पक्षांचे सर्व ज्येष्ठ मान्यवर नेते, खासदार आणि आमदार.

पंतप्रधानांचे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रीय लोक प्रतिनिधी परिषदेला संबोधन

March 10th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रीय लोक प्रतिनिधी परिषदेला संबोधित केले. प्रत्येक राज्यात असे काही जिल्हे असतात, जिथे विकासाला अधिक वाव असतो. त्यांच्यापासून आपण शिकू शकतो आणि मागास जिल्ह्यांसाठी काम करु शकतो.

राष्ट्रीय छात्र सेना आणि टॅब्लो कलाकारांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

January 27th, 05:14 pm

प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत आलेल्या राष्ट्रीय छात्र सेना, एनएसएसचे छात्र, आदिवासी अतिथी आणि टॅब्लो कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

Swastha Gujarat, Ujjwal Gujarat! (Healthy Gujarat, Vibrant Gujarat)

February 12th, 05:58 pm

Swastha Gujarat, Ujjwal Gujarat! (Healthy Gujarat, Vibrant Gujarat)

CM launches Polio Immunization Drive

January 20th, 01:50 pm

CM launches Polio Immunization Drive

Chief Minister at helm of Pulse Polio Campaign in Gujarat

April 15th, 09:07 am

Chief Minister at helm of Pulse Polio Campaign in Gujarat