In Odisha, the state BJP is committed to promoting the Odia language and culture: PM Modi in Kandhamal
May 11th, 10:40 am
Kandhamal, Odisha, witnessed a grand celebration with the arrival of Prime Minister Narendra Modi. Affectionately addressing the audience ahead of Lok Sabha as well as assembly elections in the state, the PM expressed immense pride in the state of Odisha and its invaluable contribution to the nation.PM Modi delivers stirring addresses to mammoth gatherings in Kandhamal, Balangir & Bargarh, Odisha
May 11th, 10:30 am
Kandhamal, Balangir & Bargarh, Odisha, witnessed grand celebrations with the arrival of Prime Minister Narendra Modi. Affectionately addressing the audience ahead of Lok Sabha as well as assembly elections in the state, the PM expressed immense pride in the state of Odisha and its invaluable contribution to the nation.राजस्थानातील पोखरण येथे ‘एक्सरसाइज भारत शक्ती’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 02:15 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री श्रीमान भजनलाल जी शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह जी, गजेंद्र शेखावत जी, कैलाश चौधरी जी, पीएसए प्राध्यापक अजय सूद जी, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, वरिष्ठ अधिकारीवर्ग, तिन्ही सेनेतील सर्व शूर वीर.... आणि इथे उपस्थित असलेले पोखरणच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !राजस्थानातील पोखरण येथे 'भारत शक्ती "या तिन्ही सैन्यदलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेचांच्या सराव कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
March 12th, 01:45 pm
इथे आज दिसलेले शौर्य आणि कौशल्य हे नव्या भारताची हाक आहे. “आज पुन्हा एकदा पोखरण भारताच्या आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि त्याच्या वैभवाच्या त्रिवेणीचे साक्षीदार बनले आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे तेच पोखरण आहे ज्याने भारताची अणुचाचणी पाहिली आणि आज आपण स्वदेशीकरणाच्या सामर्थ्याचे साक्षीदार झालो आहोत असे ते पुढे म्हणाले.पंतप्रधान 12 मार्च रोजी गुजराथ आणि राजस्थानला देणार भेट
March 10th, 05:24 pm
पंतप्रधान 12 मार्च 2024 रोजी गुजरात आणि राजस्थानला भेट देणार आहेत. साधारण सकाळी सव्वानऊ वाजता पंतप्रधान 85,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. त्यानंतर दहा वाजता पंतप्रधान साबरमती आश्रमाला भेट देतील, तिथे ते कोचरब आश्रमाचे उद्घाटन करतील तसेच गांधी आश्रम स्मारकाच्या मुख्य आराखड्याचे अनावरणही करतील. त्यानंतर पावणेदोन वाजता पंतप्रधान राजस्थानात पोखरण येथे भारत शक्ती या संयुक्त आणि आत्मनिर्भरतेचे दर्शन घडवणाऱ्या तिन्ही दलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेच सरावाचे प्रात्यक्षिक बघतील.पंतप्रधानांनी, राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त भारतीय शास्त्रज्ञांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
May 11th, 09:29 am
1998 मध्ये पोखरण चाचण्या यशस्वी होऊ शकल्या त्या आपल्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञ आणि त्यांच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.Prime Minister pays tributes to scientists on the National Technology Day
May 11th, 04:35 pm
Prime Minister Shri Narendra Modi today paid tributes to all the scientists in the country who are using science and technology to bring a positive difference in the lives of others.संयुक्त राष्ट्रांनी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित केले हे भारताच्या दहशतवादविरोधी कामगिरीचे द्योतक आहे
May 01st, 08:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानची राजधानी जयपूर येथे आज चौथ्या दिवशी एका प्रचंड जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “हा चौकीदार भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्थान उंचावण्यासाठी गेली पाच वर्ष सतत अथक परिश्रम करत आहे आणि त्या प्रयत्नांना आता फळ मिळत आहे.”"राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक सभेला संबोधित केले "
May 01st, 08:00 pm
आज राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये चौथ्या सार्वजनिक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसभेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, की ''हा चौकीदार (पंतप्रधान मोदी) गेल्या पाच वर्षांमध्ये जागतिक स्तरावर भारताचे स्थान उंचावण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत आणि आमच्या प्रयत्नांना आता फळ येत आहे .'Jai Jawan, Jai Kisan, Jai Vigyan, Jai Anusandhan: PM Modi at 106th Science Congress
January 03rd, 11:29 am
PM Modi delivered the inaugural address at the 106th session of the Indian Science Congress. Reflecting on the theme of the event this year - ‘Future India: Science and Technology’ - the Prime Minister said that India's true strength will be in connecting its science, technology and innovation, with its people.भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 106व्या सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधन
January 03rd, 11:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 106 व्या सत्राला संबोधित केले. यावर्षीच्या ‘भारताचे भविष्य: विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या संकल्पनेसंदर्भात बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नविनतम शोध यांचा लोकांशी जोडण्यात येणारा संबंध हे भारताच्या बळकटीसाठी महत्वाचे आहे. त्यांनी जे सी बोस, सी व्ही रमण, मेघानंद सहा, एस एन बोस या भारतीय शास्त्रज्ञांचे स्मरण केले. पंतप्रधान म्हणाले की, या सर्व शास्त्रज्ञांनी किमान स्रोत आणि कमाल लढा या द्वारे देशाच्या नागरिकांसाठी सेवा उपलब्ध केल्या.सोशल मीडिया कॉर्नर 11 मे 2018
May 11th, 08:09 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!चला, आपल्या वैयक्तीक शक्ती देशाच्या सामूहिक शक्तीत परिवर्तित करू या
April 29th, 11:30 am
अलीकडेच 4 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत ऑस्ट्रेलिया मध्ये 21व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले होते. भारतासह जगभरातील 71 देश यात सहभागी झाले होते. जेव्हा इतक्या भव्य स्तरावर आयोजन केले जाते, जगभरातील हजारो खेळाडू यात सहभागी होतात, तुम्ही कल्पना करू शकता तिथले वातावरण कसे असेल? जोश, उत्कंठा, उत्साह, आशा, आकांक्षा, काहीतरी करून दाखवण्याचा संकल्प – जेव्हा असे वातावरण असते तेव्हा कोण यापासून अलिप्त राहू शकेल.सोशल मिडिया कॉर्नर 11 मे 2017
May 11th, 09:00 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पोखरण अणू चाचणीमुळे जगाला भारताची ताकद कळली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
May 11th, 03:38 pm
1999 पासून 11 मे हा दिवस भारताचा वैज्ञानिक पराक्रम आणि तांत्रिक प्रगतीचे द्योतक म्हणून साजरा केला जातो. 1998 मध्ये 11 मे रोजी भारताने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या नेतृत्वाखाली पोखरण इथे यशस्वी अणूचाचणी अंमलात आणली होती म्हणून 11 मे ची निवड करण्यात आली आहे. पोखरण अणू चाचणीमुळे जगाला भारताची ताकद कळली.PM attends IAF Fire Power Demonstration ‘Iron Fist 2016’ at Pokhran
March 18th, 08:27 pm