तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण साहित्याच्या संपादित ग्रंथखंडांच्या प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 11th, 02:00 pm
आज देशाचे महाकवी सुब्रमण्यम भारती जी, यांची जयंती साजरी होत आहे. मी सुब्रमण्यम भारती जी यांना श्रद्धापूर्वक वंदन करतो. त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण करतो. आज भारताच्या संस्कृती आणि साहित्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतीच्या दृष्टीने आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी एक खूप मोठा दिवस आहे. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याचे , त्यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन म्हणजे, एक खूप मोठा सेवायज्ञ आहे आणि या खूप मोठ्या साधनेला आज पूर्णाहूती दिली जात आहे. 21 खंडांमध्ये ‘कालवरिसैयिल भारतियार पडैप्पुगळ्‘चे संकलन सहा दशकांच्या अथक परिश्रमाचे हे साहस, असामान्य आणि अभूतपूर्व आहे. सीनी विश्वनाथन यांचा हा जो समर्पणाचा भाव आहे, त्यांची ही साधना आहे, हे त्यांनी केलेले परिश्रम आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी पिढ्यांना, त्यांच्या कार्याचा खूप मोठा लाभ मिळणार आहे. आपण कधी कधी एक शब्द ऐकत होतो. ‘वन लाइफ , वन मिशन’! परंतु वन लाइफ वन मिशन नेमके असते तरी काय, हे सीनी यांनी दाखवून दिले. त्यांनी केलेली ही खूप मोठी साधना आहे. त्यांची तपस्या पाहून आज मला महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे स्मरण झाले. त्यांनीही आपल्या आयुष्यातील 35 वर्षे धर्मशास्त्राचा इतिहासाचे लेखन करण्यामध्ये खर्च केले. मला विश्वास आहे, सीनी विश्वनाथन यांचे हे काम अकादमीच्या जगतामध्ये एक ‘बेंच-मार्क’ निश्चित करणारे ठरेल. मी या कार्यासाठी विश्वनाथन जी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या रचनांच्या संकलनाचे प्रकाशन
December 11th, 01:30 pm
महान तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना मोदी म्हणाले की, भारताची संस्कृती आणि साहित्य, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी आजचा दिवस ही एक मोठी संधी आहे. महाकवी सुब्रह्मण्य भारती यांच्या कार्याचे प्रकाशन, एक सेवायज्ञ आज पूर्ण होत आहे असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांना वाहिली आदरांजली
December 11th, 10:27 am
कवी आणि लेखक सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्तपंतप्रधानांच्या हस्ते 11 डिसेंबरला महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण कार्याच्या संग्रहाचे प्रकाशन
December 10th, 05:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी, नवी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग, येथे दुपारी 1 वाजता महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्य भारती यांच्या संपूर्ण कार्यावरील संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.प्रख्यात कन्नड लेखक आणि कवी चन्नवीरा कानवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
February 16th, 08:12 pm
प्रख्यात कन्नड लेखक आणि कवी चन्नवीरा कानवी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे."Precious Moments": A sneak-peek into PM Modi's early morning routine!
August 23rd, 12:49 pm
Prime Minister Narendra Modi took to Instagram and shared precious moments from his early morning routine at his residence.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (27 मे 2018)
May 27th, 11:30 am
नमस्कार! ‘मन की बात’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला चांगलंच आठवत असेल की गेल्या काही महिन्यांपासून नौसेनेतील सहा महिला अधिकाऱ्यांचे दल समुद्रप्रवास करीत होते. “नाविका सागर परिक्रमा”, हो…. मी त्यांच्या विषयी काही सांगू इच्छितो. भारताच्या या सहा सुकन्या, त्यांचा चमू, (two hundred and fifty four days) अडीचशेहून अधिक दिवस, INSV तारिणीवरुन पूर्ण जगभराची सागर परिक्रमा पूर्ण करून, 21 मे रोजी भारतात परत आला आणि संपूर्ण देशाने त्यांचे खूप उत्साहाने स्वागत केले. त्यांनी वेगवेगळे महासागर आणि कितीतरी समुद्रांतून प्रवास करत जवळपास बावीस हजार सागरी मैलांचे अंतर पार केले.पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतन येथील विश्व भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 25th, 05:12 pm
व्यासपीठावर विराजमान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना महोदया, पश्चिम बंगालचे राज्यपाल श्रीयुत केसरी नाथ त्रिपाठी महोदय, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बनर्जी महोदया, विश्व भारतीच्या कुलगुरू प्राध्यापक सबूज कोलीसेन आणि रामकृष्ण मिशन विवेकानंद इंस्टीटयूट चे कुलगुरु पूज्य स्वामी आत्मप्रियानंद आणि येथे उपस्थित विश्व भारतीचे अध्यापकगण आणि माझे प्रिय युवा साथी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या शांतीनिकेतनमध्ये बांगलादेश भवनाच्या उद्घाटनप्रसंगी केलेले भाषण
May 25th, 02:41 pm
मित्र राष्ट्र बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना जी, सन्माननीय अतिथीगण, मुख्यमंत्री जी, राज्यापालसाहेब, बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांची शांती निकेतनला भेट, विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती, बांगलादेश भवनाचे उद्घाटन
May 25th, 01:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतनला भेट दिली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे मोदी यांनी शांती निकेतनमध्ये स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना आदरांजली वाहून आगंतूक पुस्तिकेत स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर दोन्ही नेते विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन“मनकीबात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
November 27th, 11:01 am
PM Modi, while sharing his Mann Ki Baat said that decision to demonetise high value currency notes was taken to rid the country of black money & corruption. He noted that despite inconvenience faced, people accepted the move & are cooperating. PM complemented bank officials for their continued support & services. PM Modi shed light on how the move would benefit farmers, small traders and villages. He urged youth to become agents of change in fighting graft. Shri Modi urged the nation to move towards a cashless society by embracing technology.Social Media Corner - 21st November 2016
November 21st, 07:42 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!Our future will be technology driven. We need to embrace it: PM Modi
July 31st, 11:36 am
'ये कदम्ब का पेड़' a poem by Subhadra Kumari Chauhan
June 05th, 10:19 am
Poem penned by Shri Modi on kites
January 14th, 05:09 pm
Poem penned by Shri Modi on kitesShri Narendra Modi shares a heartwarming poem, "सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा.."
February 21st, 05:36 pm
Shri Narendra Modi shares a heartwarming poem, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा..