Officers of the Prime Minister’s Office read Preamble on Constitution Day
November 26th, 08:17 pm
Principal Secretary to the Prime Minister, Dr. PK Mishra, along with other officers and officials of the PMO read the Preamble today in Prime Minister’s Office on occasion of Constitution Day.हरदोई रस्ता अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
November 06th, 05:59 pm
उत्तर प्रदेशातील हरदोई इथे झालेल्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या रस्ता अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांची कुटुंबे आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. समाज माध्यमावर @PMOIndia ने जारी केलेल्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबांविषयी शोक व्यक्त केला आणि जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा व्यक्त केली.पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ चळवळीत घेतला सहभाग
September 17th, 02:17 pm
पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आज सकाळी प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ चळवळीत सहभागी झाले.पंतप्रधान कार्यालयाने साजरा केला दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस
June 21st, 02:26 pm
पंतप्रधान कार्यालयामध्ये आज सकाळी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा, आणि कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग सत्रात भाग घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार
June 10th, 05:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. पंतप्रधान कार्यालयाला सेवा देणारी संस्था आणि लोकांचे पीएमओ बनवण्याचा सुरवातीपासूनच प्रयत्न असल्याचे पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले. आम्ही पीएमओला उत्प्रेरक घटक म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जो नवीन ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत ठरतो,असे पंतप्रधानांनी उद्धृत केले.Every student of the Scindia School should strive to make India a Viksit Bharat: PM Modi
October 21st, 11:04 pm
PM Modi addressed the programme marking the 125th Founder’s Day celebration of ‘The Scindia School’ in Gwalior, Madhya Pradesh. “It is the land of Nari Shakti and valour”, the Prime Minister said as he emphasized that it was on this land that Maharani Gangabai sold her jewellery to fund the Swaraj Hind Fauj. Coming to Gwalior is always a delightful experience”, the PM added.मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे ‘द सिंधीया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
October 21st, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे, 'द सिंधिया स्कूल' च्या 125 व्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी शाळेतील बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली तसेच शाळेचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि अव्वल कामगिरी करणाऱ्यांना शाळेचे वार्षिक पुरस्कार प्रदान केले. 1897 साली स्थापन झालेली सिंधिया शाळा ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी शाळेच्या स्मरणार्थ टपाल तिकिटही जारी केले.राजस्थानमधील पंतप्रधानाच्या कार्यक्रमात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे ट्वीट
July 27th, 10:46 am
पंतप्रधान कार्यालयाने राजस्थानच्या मुख्यमंत्र्यानी राज्यात होत असलेल्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील स्वतःच्या उपस्थितीबाबत केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देण्यासाठी पुढील ट्वीट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिकर येथे भेट देणार आहेत.ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
May 11th, 06:07 pm
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.पी एम ओ अर्थात पंतप्रधान कार्यालय (PMO) जोशीमठ संबंधी मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक घेणार
January 08th, 02:19 pm
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी के मिश्रा आज दुपारी पंतप्रधान कार्यालयात कॅबिनेट सचिव आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांसोबत उच्चस्तरीय आढावा घेणार आहेत.सुझुकी कंपनीला भारतामध्ये 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुजरातमधल्या गांधीनगर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 28th, 08:06 pm
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उपमुख्यमंत्री भाई श्रीकृष्ण चौटाला, संसदेतले माझे सहकारी सी.आर पाटील, सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी मंडळी, भारतातील जपानचे राजदूत, मारूती-सुझुकीचे वरिष्ठ अधिकारी, आणि इतर मान्यवर तसेच बंधू आणि भगिनींनो,भारतात सुझुकीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
August 28th, 05:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गांधीनगर मधील महात्मा मंदिर येथे भारतात सुझुकीला 40 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. जपानचे भारतातील राजदूत सातोशी सुझुकी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील, राज्याचे मंत्री जगदीश पांचाळ, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष ओ सुझुकी, सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टी सुझुकी आणि मारुती-सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यावेळी उपस्थित होते. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांचा व्हिडिओ संदेश देखील यावेळी दाखवण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी संयुक्तपणे केले मॉरिशसमधील सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पाचे उद्घाटन तसेच नागरी सेवा महाविद्यालय आणि 8 मेगावॉटचा सौर ऊर्जा फोटो वोल्टाइक प्रकल्प यासाठी केले भूमिपूजन
January 20th, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी आज संयुक्तपणे मॉरिशसमधील सामाजिक गृहनिर्माण एकक प्रकल्पाचे उद्घाटन केले. भारत आणि मॉरिशस दरम्यानच्या गतिमान विकासात्मक भागीदारीचा एक भाग म्हणून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यावेळी, उभय देशांच्या पंतप्रधानांनी आणखी दोन प्रकल्पांसाठीच्या भूमिपूजन समारंभातही आभासी माध्यमातून भाग घेतला. यामध्ये एका अद्ययावत अशा नागरी सेवा महाविद्यालयाचा आणि 8 मेगावॉटच्या सौर ऊर्जा फोटो वोल्टाइक प्रकल्पाचा समावेश आहे. मॉरिशसच्या विकासासाठी भारताकडून मिळणाऱ्या पाठबळातून हे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. मॉरिशसमध्ये त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाच्या परिसरात त्यांचे काही कॅबिनेट मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.मॉरिशसमधील विकास प्रकल्पांच्या संयुक्त उद्घाटन आणि प्रारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 20th, 04:49 pm
सर्व 130 कोटी भारतवासीयांच्या वतीने मॉरिशसच्या सर्व बंधुभगिनींना नमस्कार, बॉन्झो (फ्रेंच भाषेतून नमस्ते) आणि थाइपूसम कावडीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !'दिवाळी मिलन' निमित्त पंतप्रधानांनी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी साधला संवाद
November 12th, 08:49 pm
लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या 'दिवाळी मिलन' कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी प्रत्येकाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. देशाने कोविड महामारीशी दिलेल्या लढ्याबद्दल पंतप्रधानांनी चर्चा केली.“तौ ते” चक्रीवादळाला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी घेतली उच्च स्तरीय आढावा बैठक
May 15th, 06:54 pm
ज्या राज्यांमध्ये “तौ ते” चक्रीवादळामुळे विपरीत परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा राज्यांच्या सरकारांनी आणि त्यासंदर्भात केंद्रीय मंत्रालयांनी/संस्थांनी चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे उच्च स्तरीय बैठक घेतली.कोविड-19 महामारीची परिस्थिती आणि लस निर्मिती, वितरण आणि व्यवस्थापनाबाबत पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक
October 17th, 04:25 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड –19 परिस्थितीचा आणि लस निर्मिती , वितरण आणि व्यवस्थापन सज्जतेचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, सदस्य (आरोग्य) नीती आयोग, प्रधान वैज्ञानिक सल्लागार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पंतप्रधान कार्यालयाचे आणि केंद्र सरकारच्या इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.एनसीआर भागात वायू प्रदूषण व्यवस्थापनासाठी पंतप्रधान कार्यालयाच्या पॅनेलचा पुढाकार
September 19th, 06:57 pm
दिल्ली एनसीआर प्रदेशातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्च स्तरीय कृती दलाच्या बैठकीचे पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी अध्यक्षपद भूषवले. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, पर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामान बदल, कृषी, रस्ते, पेट्रोलियम आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांसारखी विविध मंत्रालये आणि विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते.PMO reviews efforts of eleven Empowered Groups towards tackling COVID-19
April 10th, 02:50 pm
A meeting of the Empowered Groups of Officers, to tackle the challenges emerging as a result of spread of COVID-19, was held today under the Chairmanship of Principal Secretary to Prime Minister.PMO reviews corona virus response and preparedness
March 04th, 05:49 pm
Principal Secretary to the Prime Minister Sh. P.K. Mishra today chaired an inter-ministerial meeting to review preparedness and response on the corona virus issue. The meeting was the latest in a series of stock-taking meetings at the PMO, with the first held on 25th January.