Prime Minister condoles the loss of lives in bus accident in Bathinda, Punjab

December 27th, 07:31 pm

Prime Minister Shri Narendra Modi today condoled the loss of lives in the bus accident in Bathinda, Punjab. He announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased and Rs. 50,000 to the injured.

मुंबईतील बोट दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

December 18th, 10:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मुंबईमध्ये झालेल्या बोट दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदतही देण्याची घोषणा देखील केली आहे.

उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर

December 06th, 08:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातामध्‍ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाच्या जवळच्या नातेवाइकाला प्रत्‍येकी दोन लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50,000 रूपये सानुग्रह अनुदान पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीतून जाहीर केले.

हरदोई रस्ता अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

November 06th, 05:59 pm

उत्तर प्रदेशातील हरदोई इथे झालेल्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या रस्ता अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांची कुटुंबे आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. समाज माध्यमावर @PMOIndia ने जारी केलेल्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबांविषयी शोक व्यक्त केला आणि जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा व्यक्त केली.

Prime Minister condoles the loss of lives in building collapse in Bengaluru; announces ex-gratia from PMNRF

October 24th, 07:47 am

Prime Minister Shri Narendra Modi today condoled the loss of lives in a building collapse in Bengaluru. Shri Modi also announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased and Rs. 50,000 to the injured.

गुजरातमध्ये भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले

October 12th, 05:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात भिंत कोसळल्यामुळे झालेल्या जीवितहानीबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधानांनी कैथल हरियाणा येथे झालेल्या रस्ते अपघातातील पीडितांसाठी केली मदत मंजूर

October 12th, 05:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणात कैथल येथे झालेल्या अपघातात जीव गमावलेल्यांच्या जवळच्या वारसाला दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.

नेपाळमधील तनाहुन येथे झालेल्या बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली सानुग्रह मदतीची घोषणा

August 24th, 02:51 pm

नेपाळमधील तनाहुन जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानुग्रह मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह मदत स्वरूपात दिले जाणार आहेत.

आंध्र प्रदेशात अनाकापल्ली येथील दुर्घटनेत झालेल्या मनुष्यहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

August 22nd, 06:56 am

आंध्र प्रदेशात अनाकापल्ली येथील कारखान्यातील दुर्घटनेत झालेल्या जिवीत हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी कामना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

June 17th, 12:58 pm

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. अपघातातल्या बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळाला भेट देण्यासाठी निघाले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीकडून 2 लाख रुपयांचे आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे.

आसाममधील रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

January 03rd, 12:01 pm

आसाममधील गोलाघाट येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील शहापूर येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

August 01st, 08:26 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शहापूर, येथील दु:खद दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.

PM condoles loss of lives due to a road accident in Fatehpur, Uttar Pradesh

May 16th, 09:38 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the loss of lives due to a road accident in Fatehpur district of Uttar Pradesh. Shri Modi has announced an ex-gratia from the Prime Minister's National Relief Fund (PMNRF) for the victims.

मध्य प्रदेशातील खरगोन येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

May 09th, 02:19 pm

पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशात खरगोन येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

केरळातील मल्लपुरम येथे नौका दुर्घटनेतील मृतांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख

May 07th, 11:16 pm

केरळात मल्लपुरम इथे नौका दुर्घटनेतील मृतांप्रती पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलं आहे. आपल्या शोकसंवेदना व्यक्त करत पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकाला मदत घोषित केली आहे.

पंतप्रधानांकडून इंदूर दुर्घटनेतील पीडितांसाठी सानुग्रह मदत जाहीर

March 30th, 07:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधी मधून (पीएमएनआरएफ) सानुग्रह मदत जाहीर केली आहे.

माणिपूरच्या नोने जिल्ह्यात बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख

December 21st, 08:56 pm

माणिपूरच्या नोने जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या दुर्दैवी जीवितहानीबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचे तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

उत्तराखंडमधील बस दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

June 05th, 09:23 pm

उत्तराखंडमधील बस दुर्घटनेट झालेल्या मृत्यूबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ ) बस अपघातातील मृतांच्या वारसांना 2 लाख रुपयांची आणि जखमी झालेल्यांना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे

मोरबीमध्ये भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

May 18th, 02:59 pm

गुजरातमधील मोरबी येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. गुजरातमधील मोरबी येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मोदी यांनी मदत जाहीर केली आहे.

तेलंगणामधील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

May 09th, 09:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील अपघातातील पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय आपदा निधी (PMNRF) मधून अनुदान जाहीर केले आहे.