पीएमएनसीएचच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन 2018 भागीदारी परिषदेचे बोध चिन्ह दिले भेट
April 11th, 08:21 pm
मातृ, नवजात शिशू आणि बाल आरोग्य (पीएमएनसीएच) भागीदारीच्य प्रतिनिधी मंडळासोबत पीएमएनसीएच भागीदारी परिषदेचे तीन चॅम्पियन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा, चिलीचे माजी राष्ट्रपती आणि पीएमएनसीएचचे भावी अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेत्री तसेच युनिसेफची सद्भावना राजदूत प्रियंका चोप्रा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री ए.के.चौबे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रिती सुदान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन 12-13 डिसेंबर 2018 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या भागीदारी परिषद 2018 चे आमंत्रण दिले.