राजस्थानातील सीकर इथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
October 29th, 07:33 pm
राजस्थानातील सीकर इथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातल्या मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत पंतप्रधान मदत निधीतून देण्याचे जाहीर केले.तामिळनाडूत तिरुपथूर इथे झालेल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
September 11th, 07:22 pm
तमिळनाडूत तिरुपथूर इथे झालेल्या रस्ते दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.चमोलीतील वीज दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी पंतप्रधानांनी मदतीची केली घोषणा
July 19th, 09:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चमोली वीज दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी मदत जाहीर केली आहे.महाराष्ट्रात धुळे येथे झालेल्या अपघातामधील जीवित हानी बद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
July 04th, 11:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात धुळे येथे झालेल्या अपघातामधील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला रु. 2 लाख, आणि जखमींना प्रत्येकी रु. 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.PM condoles loss of lives due to a road accident in Fatehpur, Uttar Pradesh
May 16th, 09:38 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief over the loss of lives due to a road accident in Fatehpur district of Uttar Pradesh. Shri Modi has announced an ex-gratia from the Prime Minister's National Relief Fund (PMNRF) for the victims.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदौसी आणि सिकंदराबाद येथील दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदत जाहीर केली आहे
March 17th, 09:27 pm
पंतप्रधान @narendramodi यांनी चंदौसी आणि सिकंदराबादमधील दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफ मधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.पूंछ येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
September 14th, 04:28 pm
पूंछ येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातग्रस्तांसाठी त्यांनी पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह अनुदान देण्याची घोषणादेखील केली आहे.कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यामधील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
August 25th, 11:18 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यामध्ये झालेला रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी दुर्घटनाग्रस्तांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.मध्य प्रदेशमध्ये धार इथं झालेल्या बस दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून आर्थिक सहाय्याची पंतप्रधानांची घोषणा
July 18th, 02:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. तर या दुर्घटनेत जखमी झाल्यानं 50,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल.मुंबईत इमारत कोसळून झालेल्या जीवित हानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त
June 28th, 10:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या जीवित हानीबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत देखील जाहीर केले.कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
May 24th, 06:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना 50,000 रुपये सानुग्रह मदत जाहीर केली आहे.हिमाचल प्रदेशातील कारखाना दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
February 22nd, 02:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील कारखाना दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदत जाहीर केली आहे.उत्तराखंडमधील चंपावत येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
February 22nd, 12:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील चंपावत येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदतनिधी जाहीर केला आहे .पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमध्ये नादिया येथील अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून केली मदत मंजूर
November 28th, 06:02 pm
पश्चिम बंगालमध्ये नादिया येथे झालेल्या रस्ते अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्य प्रदेशातल्या लाभार्थींबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
August 07th, 10:55 am
मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि माझे खूप जुने परिचित, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन आदिवासी कल्याणासाठी, जनजाती समाजाच्या उत्कर्षासाठी झिजवलं, असे मध्य प्रदेशचे राज्यपाल श्रीमान मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री शिवराज सिंह, राज्य सरकारचे इतर सर्व मंत्रीवर्ग, खासदार, आमदार सहकारी आणि मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून जोडले गेलेले बंधू आणि भगिनी!प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद
August 07th, 10:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या मध्यप्रदेशातील लाभार्थ्यांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. या योजनेविषयी अधिक जनजागृती करण्यासाठी एक मोहीम सध्या सरकारतर्फे चालवली जात आहे. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी, राज्यसरकार ही मोहीम राबवत आहे. मध्यप्रदेशात सात ऑगस्ट हा दिवस प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना दिवस म्हणून साजरा केला जातो. मध्यप्रदेशचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मध्यपरदेशात सुमार पाच कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळत आहे.बाराबंकी इथल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
July 28th, 09:58 am
उत्तर प्रदेशातल्या बाराबंकी इथल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.पंतप्रधानांनी किन्नौर, हिमाचल प्रदेश येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला
July 25th, 07:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किन्नौर, हिमाचल प्रदेश येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.जळगाव अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून मदत मंजूर
February 15th, 04:03 pm
महाराष्ट्रातील जळगाव येथे झालेल्या ट्रक अपघातातल्या मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत मंजूर करण्यात आली आहे.पंतप्रधानांनी मोरादाबाद रस्ता अपघातातील मृतांना सानुग्रह अनुदान मंजूर केले
January 31st, 05:12 pm
नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश येथील मोरादाबाद रस्ता अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले त्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले. त्याखेरीज या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रत्येकासाठी 50,000 रुपये मंजूर.