चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या (सीएनसीआय) दुसऱ्या संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 07th, 01:01 pm
नमस्कार, पश्चिम बंगालच्या आदरणीय मुख्यमंत्री सुश्री ममताजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनसुख मांडवियाजी, सुभाष सरकारजी, शांतनु ठाकुरजी, जॉन बरलाजी, नीतीश प्रमाणिकजी, विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारीजी, सीएनसीआय कोलकाताच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळातील सदस्यगण, आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व समर्पित सहकारी, अन्य महानुभाव, बंधूंनो आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसऱ्या संकुलाचे उद्घाटन
January 07th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसऱ्या संकुलाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेने यशस्वी सहा वर्ष पूर्ण केल्याबद्दल व्यक्त केला आनंद
August 28th, 11:09 am
जनधन योजनेने यशस्वी सहा वर्ष पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री जनधन योजना (PM-JDY)यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अविश्रांत मेहनत घेतली त्या सर्वांबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले आहेत.आयुष्मान भारतमुळे छत्तीसगडमधील 21 वर्षाच्या मुलाचे वाचले प्राण
October 01st, 09:45 pm
21 वर्षीय संजय व्हर्गम याला 14 फेब्रुवारी 2019 रोजी गेल्या एक ते दोन वर्षात छातीत दुखणे, धाप लागणे, चक्कर येणे तसेच श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.‘आरोग्य मंथनच्या’ समारोप कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 01st, 04:00 pm
मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर हर्षवर्धन जी, अश्विनीकुमार चौबे जी, विविध राज्यांमधून आणि संस्थानांमधून आलेले प्रतिनिधी , आयुष्मान भारतशी जोडलेले सर्व सहकारी तसेच इथे आलेले सर्व लाभार्थी.आयुष्मान भारत योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आरोग्य मंथन कार्यक्रमाला केले संबोधित
October 01st, 03:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत या जगातल्या सर्वाधिक मोठ्या आरोग्य विमा योजनेसाठी नवीन मोबाईल ॲपचा प्रारंभ केला. या ॲपद्वारे देशभरातल्या 10.70 कोटी गरीब कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाईल.