पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पीएम केअर्स फंडाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीचे आयोजन
September 21st, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, दिनांक 20.09.2022 रोजी पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली.शिमला येथे गरीब कल्याण संमेलनात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 31st, 11:01 am
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र जी, येथील लोकप्रिय आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री माझे मित्र जयराम ठाकुर जी, प्रदेशाध्यक्ष आणि आमचे जुने सहकारी सुरेश जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, खासदार , आमदार , हिमाचलचे सर्व लोकप्रतिनिधि. आज माझ्या आयुष्यातील एक विशेष दिवस देखील आहे आणि त्या विशेष दिवशी या देवभूमीला प्रणाम करण्याची संधी मिळाली यापेक्षा मोठे जीवनाचे सौभाग्य काय असू शकते. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलात, मी तुमचे खूप-खूप आभार मानतो.PM addresses ‘Garib Kalyan Sammelan’ in Shimla
May 31st, 11:00 am
Prime Minister Narendra Modi addressed ‘Garib Kalyan Sammelan’ in Shimla, Himachal Pradesh. The Prime Minister said that the welfare schemes, good governance, and welfare of the poor (Seva Sushasan aur Gareeb Kalyan) have changed the meaning of government for the people. Now the government is working for the people, he added.Maa Bharati is with all of you: PM Modi at launch of PM-CARES for Children Scheme
May 30th, 10:31 am
Releasing the benefits under PM-CARES for Children Scheme, PM Modi said, It is a small effort to reduce the difficulties of such corona affected children who lost both their parents. PM-CARES for children is also a reflection of the fact that every countryman is with you with the utmost sensitivity.”PM releases benefits under PM CARES for Children Scheme
May 30th, 10:30 am
Releasing the benefits under PM-CARES for Children Scheme, PM Modi said, It is a small effort to reduce the difficulties of such corona affected children who lost both their parents. PM-CARES for children is also a reflection of the fact that every countryman is with you with the utmost sensitivity.”PM to release benefits under PM CARES for Children Scheme on 30 May
May 29th, 12:35 pm
Prime Minister Shri Narendra Modi will release benefits under the PM CARES for Children Scheme on 30 May 2022 at 10:30 AM via video conferencing. Prime Minister will transfer scholarships to school going children. A passbook of PM CARES for Children, and health card under Ayushman Bharat – Pradhan Mantri Jan Arogya Yojana will be handed over to the children during the programme.गुजरातच्या दियोदार इथल्या बनास दुग्धव्यवसाय केंद्रातील विविध विकास कामांचे उद्घाटन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
April 19th, 11:02 am
आपण सगळे आनंदात आहात ना? आता जरा आपली क्षमा मागून मी थोडं भाषण हिंदीत करणार आहे. कारण या प्रसारमाध्यमातील मित्रांनी विनंती केली आहे की तुम्ही हिंदीत बोललात तर चांगला होईल, म्हणून मला वाटलं की सगळं तर नाही, पण थोडं त्याचं देखील ऐकायला हवं.पंतप्रधानांनी बनासकांठामधील दीयोदर येथील बनास डेअरी संकुल येथे अनेक विकास प्रकल्पांचे केले भूमीपूजन आणि देशाला समर्पण
April 19th, 11:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनासकांठा जिल्ह्यातील दीयोदर इथे नवीन डेअरी संकुल आणि बटाटा प्रक्रिया प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. या प्रकल्पांसाठी 600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. नवीन डेअरी संकुल हा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. हे सुमारे 30 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यास सक्षम असेल, सुमारे 80 टन लोणी, एक लाख लिटर आइस्क्रीम, 20 टन खवा आणि 6 टन चॉकलेट इथे दररोज तयार करता येतील. बटाटा प्रक्रिया केंद्र फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, आलू टिक्की, पॅटीज इत्यादी प्रक्रिया केलेल्या बटाटा उत्पादनांचे विविध प्रकार तयार करेल, यापैकी बरेच इतर देशांमध्ये निर्यात केले जातील. हे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम करतील आणि या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देतील. पंतप्रधानांनी बनास कम्युनिटी रेडिओ केंद्र ही राष्ट्राला समर्पित केले. हे कम्युनिटी रेडिओ केंद्र शेतकऱ्यांना कृषी आणि पशुपालनाशी संबंधित महत्त्वाची वैज्ञानिक माहिती देण्यासाठी स्थापन केले आहे. हे रेडिओ केंद्र सुमारे 1700 गावांतील 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांशी जोडले जाईल अशी अपेक्षा आहे.Facilities India prepared in short timespan to fight Covid pandemic, shows capability of our country: PM
October 07th, 11:59 am
PM Modi, dedicated 35 PSA Oxygen Plants established under PM CARES, across 35 States and Union Territories, in an event held at AIIMS Rishikesh. The PM remarked, It is a matter of pride for every Indian that 93 crore doses of corona vaccine have been administered. Very soon India will cross the 100 crore mark.पंतप्रधानांनी पीएम केअर्स अंतर्गत स्थापित पीएसए ऑक्सिजन प्रकल्प राष्ट्राला केले समर्पित
October 07th, 11:58 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज ऋषिकेश, उत्तराखंड येथे एम्समधे आयोजित एका कार्यक्रमात 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम केअर्स अंतर्गत स्थापित 35 प्रेशर स्विंग ॲडॉर्सप्शन (पीएसए) ऑक्सिजन प्रकल्प समर्पित केले. यासह, देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता पीएसए ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित होतील.पंतप्रधान 7 ऑक्टोबर रोजी पीएम केअर्स अंतर्गत स्थापन पीएसए ऑक्सिजन संयंत्रे राष्ट्राला समर्पित करणार
October 06th, 02:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता उत्तराखंड मधील एम्स ऋषिकेश येथे आयोजित कार्यक्रमात 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम केअर्स अंतर्गत स्थापन 35 प्रेशर स्विंग ऍडसॉरप्शन (पीएसए) ऑक्सिजन संयंत्रे राष्ट्राला समर्पित करणार आहेत. यामुळे आता देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पीएसए ऑक्सिजन संयंत्रे असतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.बालकांसाठी पीएम केअर्स योजना
August 02nd, 05:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 मे 2021 रोजी बालकांसाठी पीएम केअर्स योजना जाहीर केली. 11 मार्च 2020 ला सुरू झालेल्या कोविड महामारी कालावधीत दोन्ही जन्मदाते वा कायदेशीर पालक वा दत्तक पालक किंवा एकमेव असलेला पालक गमावलेल्या बालकांना आधार देण्यासाठी ही योजना आहे. बालकांसाठी कायमस्वरूपी सर्वंकष आधार व संरक्षण यांची हमी देत आरोग्य विम्याच्या माध्यमातून त्यांचे कल्याण साधत , शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करत 23 वर्षे वय गाठताना त्यांना स्वावलंबी आणि आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचा उद्देश या योजनेमागे आहे.देशभरात ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याच्या बाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
July 09th, 01:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑक्सिजन वाढीच्या प्रगतीचा आणि देशभरातील उपलब्धतेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना देशभरात पीएसए ऑक्सिजन संयंत्र बसविण्याच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. देशभरात 1,500 हून अधिक पीएसए ऑक्सिजन सयंत्र बसवण्यात येणार असून त्यात पीएम केअर्स तसेच विविध मंत्रालये व सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांचे योगदान आहे.पीएम केअर्सच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि कल्याणी येथे 250 बेडसह 2 तात्पुरती कोविड रुग्णालये स्थापन होणार
June 16th, 02:24 pm
प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहायता आणि मदत निधी (पीएम केअर्स) फंड ट्रस्टने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि कल्याणी येथे डीआरडीओच्या वतीने 250 बेड्स असलेली 2 तात्पुरती कोविड रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 41.62 कोटी रुपयांचे वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार आणि भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने पायाभूत सहकार्य केले जाईल.Government announces further measures to help families who lost the earning member due to Covid
May 29th, 08:06 pm
In addition to the measures announced under PM CARES for Children- Empowerment of Covid affected children, Government of India has announced further measures to help families who have lost the earning member due to Covid. They will provide pension to families of those who died due to Covid and an enhanced & liberalised insurance compensation.पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन: कोविड बाधित मुलांना आधार मिळण्यासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरु
May 29th, 06:03 pm
Prime Minister Modi chaired an important meeting to discuss and deliberate on steps which can be taken to support children who have lost their parents due to COVID-19. All children who have lost both parents or surviving parent or legal guardian/adoptive parents due to COVID-19 will be supported under ‘PM-CARES for Children’ scheme.पीएम केअर्सच्या माध्यमातून ऑक्सिकेअर यंत्रणेची 1.5 लाख एकके खरेदी होणार
May 12th, 06:24 pm
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या 'ऑक्सिकेअर' यंत्रणेची 1,50,000 एकके, 322.5 कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यास पीएम केअर्स निधीने मान्यता दिली आहे. एसपीओटू म्हणजेच रुग्णाच्या रक्तातील प्राणवायूची पातळी समजून घेऊन त्यानुसार पुरवठा केला जात असलेल्या प्राणवायूचा प्रवाह नियंत्रित करणारी ही सर्वंकष यंत्रणा डीआरडीओने विकसित केलेली आहे.वैद्यकीय उद्दिष्टांसाठी वायुरूप ऑक्सिजनच्या वापराचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
May 02nd, 02:18 pm
पंतप्रधान मोदी यांनी ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा वाढविण्याच्या नवीन मार्गांचा शोध घेण्याच्या त्यांच्या निर्देशानुसार वायूरूप ऑक्सिजनच्या वापराचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेतली.सहज वाहून नेण्याजोग्या 1 लाख ऑक्सिजन उपकरणांची पीएम केअर्स फंडातून खरेदी करण्यात येणार
April 28th, 05:09 pm
सहज वाहून नेण्याजोग्या 1 लाख ऑक्सिजन उपकरणांची पीएम केअर्स फंडातून खरेदी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे.पी.एम. केअर्समार्फत देशभरातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये 551 पीएसए प्राणवायु निर्मिती संयंत्र प्रकल्प उभारले जाणार
April 25th, 12:27 pm
रुग्णालयांतील प्राणवायूची उपलब्धता वाढविण्याच्या पंतप्रधानांच्या निर्देशानुसार पी.एम.केअर्स निधीतून देशातील सार्वजनिक आरोग्य सुविधांमधे 551 समर्पित प्रेशर स्विंग अॅडसॉर्प्शन (पीएसए) वैद्यकीय प्राणवायु निर्मिती सयंत्रांच्या स्थापनेसाठी निधी वाटपाला सैद्धांतिक मान्यता देण्यात आली आहे. ही सयंत्रे लवकरात लवकर कार्यान्वित करावीत, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. ते म्हणाले, की ही सयंत्रे जिल्हा पातळीवर प्राणवायु उपलब्ध करण्यास मोठी चालना देतील.