Prime Minister Narendra Modi to launch, inaugurate and lay the foundation stone of multiple projects related to health sector
October 28th, 12:47 pm
PM Modi will launch health initiatives worth ₹12,850 crore, expanding Ayushman Bharat coverage for senior citizens of 70 years and above, introducing medical drone and helicopter services, and inaugurating new AIIMS and ESIC facilities nationwide. Key projects also include the U-WIN vaccination portal and multiple research centers, advancing India’s healthcare and accessibility.पंतप्रधान 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्य प्रदेशला देणार भेट
October 04th, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान आणि मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास राजस्थान मध्ये जोधपूर येथे पंतप्रधान 5000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. साडेतीन वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मध्य प्रदेशात जबलपूर येथे पोहोचतील. या ठिकाणी ते 12,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे रेल्वे, रस्ते, गॅस पाईपलाईन, गृहनिर्माण आणि स्वच्छ पेयजल या क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण करतील.पंजाब मधील मोहाली येथे उभारण्यात आलेल्या ‘होमी भाभा कर्करोग रुग्णालय तसेच संशोधन केंद्रा’त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 24th, 06:06 pm
पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री भगवंत मान, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉ.जितेंद्र सिंह, संसदेतील माझे सहकारी मनीष तिवारी, सर्व डॉक्टर्स, संशोधक, निम-वैद्यकीय विभागातील कर्मचारी, इतर कर्मचारी तसेच पंजाबच्या कानाकोपऱ्यातून येथे आलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो!PM dedicates Homi Bhabha Cancer Hospital & Research Centre to the Nation at Sahibzada Ajit Singh Nagar (Mohali)
August 24th, 02:22 pm
PM Modi dedicated Homi Bhabha Cancer Hospital & Research Centre to the Nation at Mohali in Punjab. The PM reiterated the government’s commitment to create facilities for cancer treatment. He remarked that a good healthcare system doesn't just mean building four walls. He emphasised that the healthcare system of any country becomes strong only when it gives solutions in every way, and supports it step by step.सुदृढ भारताच्या आठ वर्षांचे तपशील पंतप्रधानांनी केले सामायिक
June 08th, 01:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गेल्या 8 वर्षांत भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राला बळकट करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा तपशील सामायिक केला आहे.तामिळनाडूमध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि केंद्रीय अभिजात तमिळ संस्थेच्या नवीन संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 12th, 03:37 pm
तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, कॅबिनेट मंत्री मनसुख मांडविया, मंत्रिमंडळातील माझे सहकारी एल. मुरुगन, भारती पवार जी, तमिळनाडू सरकारचे मंत्री, संसद सदस्य, तामिळनाडू विधानसभेचे सदस्य,पंतप्रधानांनी तामिळनाडूमध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सीआयसीटीच्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले
January 12th, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तामिळनाडू मध्ये 11 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ क्लासिकल तमिळ (CICT) च्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया, डॉ एल मुरुगन आणि डॉ भारती पवार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री थिरू एम के स्टॅलिन उपस्थित होते.वाराणसी इथे पीएम आयुष्मान भारत आरोग्यविषयक पायाभूत सुविधा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 25th, 01:33 pm
मला सुरुवात करू द्या, आता तुम्ही मला परवानगी द्या, मग मी बोलायला सुरुवात करीन. हर हर महादेव, बाबा विश्वनाथ, काशी या पवित्र भूमीतल्या सर्व बंधू-भगिनींना, आई अन्नपूर्णेच्या नगरीतील सर्व बंधू आणि भगिनींना विनम्र अभिवादन. तुम्हा सर्वांना दिवाळी, देव दीपावली, अन्नकूट, भाऊबीज, प्रकाशोत्सव आणि दाला छठच्या हार्दिक शुभेच्छा. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेलजी, उत्तर प्रदेशचे ऊर्जावान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियजी, उत्तर प्रदेश सरकारचे इतर मंत्री, केंद्रातील आमचे आणखी एक सहकारी महेंद्र नाथ पांडेजी, आणखी एक राज्यमंत्री अनिल राजभरजी. नीलकंठ तिवारीजी, श्री. रवींद्र जैस्वालजी, इतर मंत्री, संसदेतील आमच्या सहकारी श्रीमती सीमा द्विवेदीजी, बीपी सरोजजी, वाराणसीच्या महापौर श्रीमती मृदुला जैस्वालजी, इतर लोकप्रतिनिधी, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेले आरोग्य व्यावसायिक, जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय संस्था आणि इथे उपस्थित बनारसचे माझे बंधू आणि भगिनी.पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
October 25th, 01:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान आयुष्मान भारत आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अभियानाचा प्रारंभ केला. वाराणसीच्या विकासासाठी सुरु करण्यात येणाऱ्या, सुमारे 5200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे देखील त्यांनी उद्घाटन केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि डॉ. महेंद्रनाथ पांडे, विविध राज्यमंत्री तसेच लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.