नूतनीकृत जालियनवाला बाग स्मारकाची झलक
August 27th, 07:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी नूतनीकृत जालियनवाला बाग स्मारकाचे शनिवारी, 28 ऑगस्टला लोकार्पण करणार आहेत. या स्मारकात विकसित करण्यात आलेल्या संग्रहालयाच्या दालनांचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे स्मारक अद्ययावत करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध विकासकामांचे दर्शनही या कार्यक्रमातून घडणार आहे.जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते 28 ऑगस्ट रोजी लोकार्पण
August 26th, 06:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:25 वाजता जालियनवाला बाग स्मारकाच्या नूतनीकृत संकुलाचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण होणार आहे. ते यावेळी, स्मारकात बांधण्यात आलेल्या वस्तूसंग्रहालय दीर्घेचे उद्घाटन देखील करतील. यावेळी संकुल अद्ययावत करण्यासाठी सरकारने राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली जाईल.लोकांनी पंतप्रधानांच्या बरोबरच्या आठवणी त्यांच्या बरोबर शेअर केल्या
September 21st, 11:22 am
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोटोंच्या रूपात त्यांच्या काही आठवणी असतील तर शेअर करायला सांगितले होते. हजारो लोकांनी लॉग इन केले आणि त्यांच्या आठवणी शेअर केल्या. येथे गतकाळातील काही संस्मरणीय फोटो आहेत:Glimpses from the Prime Minister's Jammu & Kashmir visit
February 05th, 06:47 pm
Here are a few pictures from the Prime Minister's recent visit to Jammu and Kashmir. PM Modi visited Leh, Srinagar and Jammu, where he attended various programmes.