आसाममध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 18th, 12:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये ‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’ प्रकल्पाचा प्रारंभ केला आणि दोन पुलांची पायाभरणी केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आसाम आणि मेघालायचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.आसाममध्ये पंतप्रधानांनी केला 'महाबाहु-ब्रह्मपुत्र’चा प्रारंभ आणि दोन पुलांची केली पायाभरणी
February 18th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये ‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’ प्रकल्पाचा प्रारंभ केला आणि दोन पुलांची पायाभरणी केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, केंद्रीय कायदा आणि न्याय, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच आसाम आणि मेघालायचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.पंतप्रधानांच्या हस्ते 18 फेब्रुवारी रोजी ‘महाबाहू-ब्रम्हपुत्रा’ चा आरंभ व आसाममधील दोन पुलांची पायाभरणी
February 16th, 09:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 फेब्रुवारी 2021 ला दुपारी बारा वाजता दूरस्थ पद्धतीने ‘महाबाहू- ब्रह्मपुत्रा’ या प्रकल्पाचा आरंभ, धुब्री फुलबरी पुलाची पायाभरणी आणि आसाममधल्या माजुली पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करतील. रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्री, बंदरे नौवाहन आणि जलमार्ग खात्याचे राज्यमंत्री(स्वतंत्र कार्यभार) तसेच आसामचे मुख्यमंत्री या कार्यक्रमांना उपस्थित राहतील.मेघालयमधील निवडणुका म्हणजे राज्याला कॉंग्रेसच्या घोटाळ्यांपासून मुक्त करणे: पंतप्रधान मोदी
February 22nd, 04:34 pm
मेघालयमध्ये फुलबारी येथे एका विशाल जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मोठ्या संख्येने मतदान केल्याबद्दल धन्यवाद दिले. ते म्हणाले की मेघालयच्या लोकांनी भाजपला दिलेला भरघोस पाठिंबा भारावून टाकणारा आहे.मोदी यांनी फुलबरी, मेघालय येथे सार्वजनिक सभेला संबोधित केले
February 22nd, 04:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फुलबरी, मेघालय येथे एक प्रचंड जाहीर सभेला संबोधित केले. मोठ्या संख्येने आल्याबद्दल मोदींनी राज्याच्या जनतेचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की मेघालयातील लोकांचा भाजपला मिळत असलेला पाठिंबा व उत्साह भारावून टाकणारा आहे.