पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्यात दूरध्वनीद्वारे संवाद

August 05th, 02:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. फिलीपिन्सचे सतरावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी महामहीम फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचे अभिनंदन केले.

Telephone conversation between Prime Minister and President of Philippines

June 09th, 07:47 pm

Prime Minister Shri Narendra Modi spoke on telephone today with President of Philippines, His Excellency Rodrigo Duterte, and discussed the steps being taken by the two Governments to address the challenges arising out of the COVID-19 pandemic.

आसियान-भारत सामायिक मूल्ये समान भवितव्य : नरेंद्र मोदी

January 26th, 05:48 pm

“आसियान-भारत सामायिक मूल्ये , समान भवितव्य ” या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत भागीदारीबाबत आपली कल्पना मांडली आहे. आसियान देशांच्या प्रमुख दैनिकांमध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातील संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे :

आसियान-भारत स्मृति शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका

January 24th, 10:07 pm

भारत-आसियान भागिदारीला 25 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त आयोजित आसियान-भारत स्मरणार्थ शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारच्या स्टेट कौन्सलर आंग सान सू की, व्हिएतनामचे पंतप्रधान गुएन जुआन फुक आणि फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो रोआ ड्युटर्ट यांच्याबरोबर काल स्वतंत्रपणे द्विपक्षीय बैठका घेतल्या.

फिलीपींस मनिलामधील भारत-आसियान परिषदेत पंतप्रधान मोदी यांचे भाषण

November 14th, 04:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज म्हटले आहे की आसियानची 50 वर्षे हा आनंद, अभिमान आणि आपण काय साध्य करू शकतो याबद्दल विचार करण्याचा क्षण आहे. आसियान आमच्या ‘अॅक्ट इस्ट’ धोरणाच्या केंद्रस्थानी आहे. आमचे आसियान बरोबरचे संबंध जुने आहेत आणि ते आधी मजबूत करण्याची आमची इच्छा आहे असे त्यांनी सांगितले.

12 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

November 14th, 02:39 pm

12 व्या ईस्ट एशिया शिखर परिषदेच्या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की जागतिक पातळीवर दुफळीच्या वातावरणात आसियान ची निर्मिती झाली होती परंतु आज त्याच्या सुवर्ण जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. तो आशेचा किरण म्हणून चमकला; शांतता आणि समृद्धीचे प्रतीक ठरला.

पंतप्रधानांनी फिलिपिन्समध्ये मनिला येथे आसियान शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय बैठका केल्या.

November 14th, 09:51 am

पंतप्रधान मोदी आसियान शिखर परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली

November 13th, 07:53 pm

पंतप्रधानांनी आज फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्यासोबत मनिला येथे द्विपक्षीय चर्चा केली. त्यांच्या बैठकीत दोन्ही देशांमधील सहकार्याच्या अनेक संधींची चर्चा झाली.

फिलिपिन्समध्ये भारतीय समुदायाने केलेल्या स्वागत सोहळयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 13th, 07:34 pm

जर तुम्हाला न भेटता मी निघून गेलो असतो तर माझा हा दौरा अपूर्ण राहिला असता. वेगवेगळ्या ठिकाणांहून वेळात वेळ काढून तुम्ही लोक आला आहात, तो देखील कामाचा दिवस असूनही आला आहात.

सोशल मीडिया कॉर्नर 13 नोव्हेंबर 2017

November 13th, 06:53 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

पंतप्रधानांचे फिलिपाईन्समधील भारतीय समुदायाला संबोधन

November 13th, 04:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपाईन्समधील मनिला येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.

आसियान उद्योग आणि गुंतवणूक शिखर परिषद, मनिला येथे पंतप्रधानानी केलेले भाषण ( १३ नोव्हेंबर २०१७)

November 13th, 03:28 pm

सर्वात प्रथम, मला इथे येण्यात विलंब झाल्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. राजकारणाप्रमाणेच, उद्योग-व्यापारातही, ‘वेळ पाळणे’ आणि ‘वेळ साधणे’ अतिशय महत्‍वाचे असते.

पंतप्रधान मोदींची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा

November 13th, 02:31 pm

फिलिपिन्समध्ये मनिला इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर द्विपक्षीय बोलणी केली. दोन्ही नेत्यांनी विविध क्षेत्रातील भारत-अमेरिका भागीदारी संबंधी चर्चा केली. पंतप्रधानांनी महावीर फिलिपिन फाउंडेशनला भेट दिली .

पंतप्रधानांनी महावीर फिलिपिन फाउंडेशनला भेट दिली .

November 13th, 11:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पूर्वीपासून सुरु असलेला भारत आणि फिलिपिन्स दरम्यानचा मानवीय सहकार्य कार्यक्रम ‘महावीर फिलिपिन फाउंडेशनला’ भेट दिली. भारतीय वशांचे मेयर रमोन भगतसिंग यांनी हा कार्यक्रम सुरु केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपीन्समधील इंटरनॅशनल राईस रिसर्च इनस्टिटयूटला भेट दिली.

November 13th, 10:33 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंटरनॅशनल राईस रिसर्च इनस्टिटयूटला भेट दिली, ही संस्था तांदुळाचे उच्च दर्जाचे बियाणे विकसित करणे आणि अन्नटंचाई विषयी समस्या दूर करणे याविषयी कार्य करत आहे. आयआरआरआयमध्ये अनेक भारतीय वैज्ञानिक संशोधन आणि विकासाचे काम करत आहेत.

पंतप्रधानांचे फिलिपिन्समध्ये मनिला इथे आगमन

November 12th, 02:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या फिलिपिन्स भेटीवर आले असून त्यांच्या या भेटीत पंतप्रधान आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होतील.

फिलिपाईन्सला निघण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन

November 11th, 02:52 pm

फिलिपाईन्सला निघण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन पुढीलप्रमाणे –

PM’s bilateral engagements at Nay Pyi Taw – Nov 13, 2014

November 13th, 06:28 pm

PM’s bilateral engagements at Nay Pyi Taw – Nov 13, 2014