पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प पश्चात भारतीय उद्योग महासंघाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या परिषदेला केलेले संबोधन
July 30th, 03:44 pm
सीआयआय चे अध्यक्ष संजीव पुरी जी, येथे उपस्थित असलेले सर्व उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहकारी, वरिष्ठ मुत्सद्दी, दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेले उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!भारतीय उद्योग महासंघाने (सीसीआय) ने आयोजित केलेल्या ‘विकसित भारताकडे वाटचाल’ या परिषदेच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
July 30th, 01:44 pm
नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सीसीआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल’ या संकल्पनेवर आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्घाटन सत्रात पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.अलीकडेच 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आयोजित या परिषदेचा उद्देश विकासाबद्दलच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाची रूपरेषा आणि उद्योगाची भूमिका मांडणे हा होता.2017 च्या राष्ट्रीय पोलाद धोरणाला कॅबिनेटची मंजुरी
May 03rd, 08:16 pm
2017 च्या राष्ट्रीय पोलाद धोरणाला कॅबिनेटने मंजुरी दिली. पोलाद क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारची दीर्घकालीन दृष्टी ह्या धोरणात दिसून येते. हे धोरण देशांतर्गत पोलाद उत्पादन वाढविण्यासाठी, दर्जेदार पोलाद उत्पादन करण्यासाठी आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत आणि जागतिक स्पर्धेत टिकाव धरणारा पोलाद उद्योग निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.ओएनजीसी पेट्रो ऍडिशन्स लिमिटेड (ओपीएएल) दहेज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औदयोगिक मेळाव्यासमोर केलेले भाषण
March 07th, 03:55 pm
PM Narendra Modi today visited of Central Control Room of ONGC Petro Additions Limited. At an industry meet, Shri Modi spoke at length how Dahej SEZ region was being upgraded to benefit the entire nation.