अरुणाचल प्रदेशमधील लोकांची देशभक्ती राज्याच्या चैतन्यदायी सांस्कृतिक वारशातून प्रतिबिंबित होते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

August 13th, 05:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील पूर्व कामेंग मधील सेप्पा येथील #HarGharTiranga हर घर तिरंगा यात्रेबद्दल आज आनंद व्यक्त केला. ही देशभक्ती राज्याच्या चैतन्यदायी सांस्कृतिक वारशात स्पष्ट प्रतिबिंबित होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

July 28th, 10:34 pm

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री श्री पेमा खांडू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पेमा खांडू यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

June 13th, 01:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पेमा खांडू यांचे अरुणाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले.

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

September 22nd, 06:16 pm

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

अरुणाचल प्रदेशमध्ये जांग येथील सरकारी माध्यमिक शाळेच्या उत्तम देखभालीबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

October 04th, 04:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये जांग येथील सरकारी माध्यमिक शाळेच्या उत्तम देखभालीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

अरूणाचल प्रदेशमध्ये इटानगर येथे विविध विकास प्रकल्पांच्या देशार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

February 15th, 12:38 pm

जेव्हा भारताला उगवता सूर्य पाहायचा असतो तेव्हा संपूर्ण भारताला आधी अरुणाचलकडे पाहावे लागते. आमच्या संपूर्ण देशाला, सव्वाशे कोटी देशवासियांना सूर्योदय पाहायचा असेल तर अरुणाचलकडे दृष्टीक्षेप न टाकता सूर्योदय पाहताच येणार नाही. आणि ज्या अरुणाचलमधून अंधाराचे जाळे फिटत जाते, प्रकाश पसरत जातो, येत्या काही दिवसात येथेही विकासाचा इतका प्रकाश पसरेल, जो अवघ्या भारतालाही प्रकाशमान करेल.

पंतप्रधानांनी दिली अरुणाचल प्रदेशला भेट, इटानगर येथे संमेलन केंद्राचे उद्‌घाटन

February 15th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशला भेट दिली. इटानगर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी दोरजी खंडू राज्य संमेलन केंद्राचे उद्‌घाटन केले. या केंद्रात प्रेक्षागृह, सभागृह आणि प्रदर्शन गृह आहे.

पंतप्रधानांनी ईशान्य राज्यांच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यांसह बैठक घेतली

August 01st, 01:19 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य राज्यांच्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला, आणि आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू, नागालँडचे मुख्यमंत्री टी आर झेलीयांग आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्यासह बैठक घेतली.

ईशान्येकडील भागांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पंतप्रधानांना यातना

July 12th, 04:29 pm

ईशान्येकडील विविध भागांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यातना झाल्याचे म्हटले आहे. “ईशान्येकडील विविध भागांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थिती पाहून मला यातना होत आहेत, पूरग्रस्त भागांमधील नागरिकांच्या दु:खात मी सहभागी आहे. या प्रसंगी ईशान्येकडील लोकांच्यासोबत संपूर्ण देश उभा आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकार देत आहे. असे पंतप्रधानांनी ट्वीट केले.