इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 18th, 11:17 pm
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हशी संबंधित सर्व मान्यवरांना नमस्कार. डिजिटल माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देश-विदेशातील प्रेक्षक आणि वाचकांचेही अभिनंदन. मला हे पाहून आनंद झाला की या कॉन्क्लेव्हची संकल्पना द इंडिया मोमेंट अशी आहे. आज जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, विचारवंत सर्वच म्हणतात आणि एका सुरात म्हणत आहेत की हा क्षण भारताचा आहे. मात्र जेव्हा इंडिया टुडे समूह हा आशावाद दाखवतो तेव्हा ते अधिकच खास आहे. तसे, मी 20 महिन्यांपूर्वी लाल किल्ल्यावरून सांगितले होते - हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. पण इथपर्यंत पोहोचायला 20 महिने लागले. तेव्हाही भावना हीच होती – हा क्षण भारताचा आहे.इंडिया टूडे कॉनक्लेव्हला पंतप्रधानांनी केले संबोधित
March 18th, 08:00 pm
नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेस मध्ये झालेल्या ‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’ (परिषद) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.‘मन की बात’ हे लोकसहभागाच्या अभिव्यक्तीचे अद्भुत माध्यम झाले आहे: पंतप्रधान मोदी
February 26th, 11:00 am
मित्रांनो, आज या क्षणी मला लता मंगेशकर, लता दीदी यांची आठवण येणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण ज्या दिवशी या स्पर्धेची घोषणा झाली होती, त्यादिवशी लता दिदींनी ट्वीट करून देशवासियांना या उपक्रमात सहभागी होण्याचा आग्रह केला होता.भारत आणि सिंगापूर दरम्यान यूपीआय-पे नाऊ लिंकेजच्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या उदघाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग दोघेही झाले सहभागी
February 21st, 11:00 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान श्री ली सिएन लूंग दोघेही भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि सिंगापूरच्या पे नाऊ (PayNow)यांच्यातील रिअल टाइम पेमेंट लिंकेजच्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे झालेल्या उदघाटन समारंभात आज सहभागी झाले.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर श्री शक्तिकांत दास आणि सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवी मेनन यांनी आपापल्या मोबाईल फोनचा वापर करून एकमेकांशी थेट सीमा ओलांडून व्यवहार केले.भारत आणि सिंगापूरचे पंतप्रधान 21 फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांदरम्यान रिअल-टाइम पेमेंट सिस्टम लिंकेजच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार
February 20th, 12:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग हे 21 फेब्रुवारी 2023 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारताचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) आणि सिंगापूरचे पे नाऊ दरम्यान क्रॉस-बॉर्डर कनेक्टिव्हिटीचा प्रारंभ करतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि मॉनेटरी ऑथॉरिटी ऑफ सिंगापूरचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ होईल.