पंतप्रधानांनी सामाईक केले प्रभू श्रीरामाचे भक्तिमय भजन

January 05th, 01:09 pm

झुबिन नौटियाल यांनी गायलेले, पायल देव यांनी संगीतबद्ध केलेले आणि मनोज मुंताशीर यांनी रचलेले प्रभू श्री रामाचे एक भक्तीमय भजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केले आहे.