नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे पराक्रम दिवसानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 23rd, 06:31 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी किशन रेड्डी जी, अर्जुन राम मेघवाल जी, मीनाक्षी लेखी जी, अजय भट्ट जी, ब्रिगेडियर आर एस चिकारा जी, आझाद हिंद सेनेचे माजी सैनिक लेफ्टिनेंट आर माधवन जी, आणि माझ्या प्रिय देशवासियांनो!

दिल्लीतील लाल किल्ला येथे पराक्रम दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित

January 23rd, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात सहभाग घेतला. तसेच प्रजासत्ताक दिनाचे चित्ररथ आणि सांस्कृतिक प्रदर्शनांसह देशाची समृद्ध विविधता प्रदर्शित करणाऱ्या 'भारत पर्व'चा देखील आरंभ पंतप्रधानांनी केला. नेताजींची छायाचित्रे, चित्रे, पुस्तके आणि शिल्पांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय अभिलेखागाराच्या तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील परस्परसंवादी प्रदर्शनाची पाहणी केली. आणि राष्ट्रीय नाट्यशाळेने सादर केलेल्या नेताजींच्या जीवनावरील प्रोजेक्शन मॅपिंगसह समक्रमित नाटकाचे ते साक्षीदारही झाले. त्यांनी आझाद हिंद सेनेतील एकमेव माजी सैनिक लेफ्टनंट आर माधवन यांचा सत्कारही त्यांनी केला. स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या थोर व्यक्तींच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी पराक्रम दिवस साजरा केला जातो.

जनरल बिपिन रावत हे असामान्य सैनिक होते: पंतप्रधान मोदी

December 08th, 06:36 pm

जनरल बिपिन रावत यांच्या मृत्युबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामुळे मला अतिशय दुःख झाले आहे, या अपघातात आपण जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलाच्या इतर अधिकाऱ्यांना गमावले आहे. त्यांनी संपूर्ण समर्पित वृत्तीने देशाची सेवा केली. या सर्वांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, असे त्यांनी शोक संदेशात म्हटले आहे..

पंतप्रधानांनी हुतात्मा भगतसिंह यांना जयंती दिनी वाहिली आदरांजली

September 28th, 11:34 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा भगतसिंह यांना जयंती निमित्त आदरांजली वाहिली आहे.

Important for Jharkhand that a strong and stable BJP government is formed: PM Modi

November 25th, 12:03 pm

Leading the BJP charge, Prime Minister Shri Narendra Modi addressed two mega election rallies in Jharkhand’s Daltonganj and Gumla today. Addressing the gathering, PM Modi said, “Under the leadership of BJP, it is very important for Jharkhand that a strong and stable government is formed here.”

PM Modi campaigns in Jharkhand’s Daltonganj & Gumla

November 25th, 12:02 pm

Leading the BJP charge, Prime Minister Shri Narendra Modi addressed two mega election rallies in Jharkhand’s Daltonganj and Gumla today. Addressing the gathering, PM Modi said, “Under the leadership of BJP, it is very important for Jharkhand that a strong and stable government is formed here.”

आपली संस्कृती, परंपरा आणि भाषा संपूर्ण जगाला विविधतेतील एकतेचा संदेश देतातः मन की बातमध्ये पंतप्रधान

November 24th, 11:30 am

‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ कॅम्प सर्वात चांगला अनुभव होता. हा कॅम्प ऑगस्टमध्ये झाला होता आणि त्याला नॉर्थ इस्ट रिजन म्हणजेच ईशान्य प्रदेशातील छात्रपण आले होते. त्या छात्रसैनिकांबरोबर आम्ही दहा दिवस राहिलो. आम्ही त्यांच्या जीवनशैली विषयी जाणून घेतले.. आम्ही पाहिलं की त्यांची भाषा कशी आहे, त्यांची परंपरा कशी आहे, त्यांची संस्कृती कशी आहे.. अशा अनेक गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या जसं, त्या भाषेत नमस्कार ला काय म्हणतात? तसेच आमचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला होता तेव्हा त्यांनी आम्हाला आपले नृत्य शिकवले.

Congress and TRS are playing a friendly match in Telangana: PM Modi

November 27th, 12:08 pm

Prime Minister Narendra Modi today addressed two major public meetings in Nizamabad and Mahabubnagar in Telangana. The rallies saw PM Modi thanking the BJP supporters across all the election-bound states for their faith and support for his government.

TRS same as Congress: PM Modi in Telangana

November 27th, 12:00 pm

Prime Minister Narendra Modi today addressed two major public meetings in Nizamabad and Mahabubnagar in Telangana. The rallies saw PM Modi thanking the BJP supporters across all the election-bound states for their faith and support for his government.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 ऑगस्ट 2018)

August 26th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो! नमस्कार. संपूर्ण देशामध्ये आज राखीपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या पवित्र दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा. बहीण आणि भाऊ यांच्या नात्यामधलं प्रेम आणि विश्वास यांचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या सणामुळे अनेक युगांपासून सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं, याची विविध उदाहरणं दिली जातात.