पंतप्रधानांनी पासला कृष्णा भारती यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

पंतप्रधानांनी पासला कृष्णा भारती यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

March 23rd, 11:55 pm

महात्मा गांधींच्या आदर्शांद्वारे राष्ट्र उभारणीसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या गांधीवादी पासला कृष्णा भारती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एक्स या समाज माध्यमावरील शोक संदेशात, पंतप्रधान म्हणाले की;