महिला मुष्टियुद्ध 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी मुष्टियोद्धा परवीन हुड्डा हिचे केले अभिनंदन

October 04th, 08:07 pm

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला मुष्टियुद्ध 57 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुष्टियोद्धा परवीन हुडा हिचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी घेतली जागतिक मुष्टीयुध्द स्पर्धेतील विजयी महिला मुष्टीयोध्द्‌यांची भेट

June 01st, 08:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक मुष्टीयुध्द स्पर्धेतील विजयी मुष्टीयोध्दा महिला निखत जरीन, मनीषा मौन आणि परवीन हुडा यांची भेट घेतली.

महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या निखत झरीन हिचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

May 19th, 11:00 pm

महिलांच्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या निखत झरीन हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. कांस्य पदक विजेत्या मनिषा मौन आणि परवीन हुडा यांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.