कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा पार्वती कुंड आणि जागेश्वरधाम मंदिरात दर्शन घेण्याचा योग येणे, हे विशेष आहे : पंतप्रधान

October 14th, 11:52 am

उत्तराखंड मधील कुमाऊं प्रदेशातील पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिर ही स्थाने भेट द्यायलाच हवी अशी आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

उत्तराखंडमधील पार्वती कुंड आणि गुंजी येथे लष्कर, बीआरओ आणि आयटीबीपीच्या समर्पित जवानांशी पंतप्रधानांनी साधला संवाद

October 12th, 03:04 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पार्वती कुंड आणि गुंजी येथे लष्कर, सीमा रस्ते संघटना (बीआरओ ) आणि भारत तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी ) दलातील समर्पित जवानांशी संवाद साधला. या जवानांचे धैर्य आणि समर्पण संपूर्ण राष्ट्राला प्रेरणा देते, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील पिथौरागढ येथील पार्वती कुंड येथे दर्शन घेतले आणि पूजा केली.

October 12th, 11:52 am

X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी आदि कैलासचे दर्शन घेता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सर्व देशवासीयांच्या कल्याणासाठी आणि सुखदायी आयुष्यासाठी प्रार्थना केली.