परळी, सातारा आणि पुण्यात पंतप्रधान मोदींच्या सभा

October 17th, 11:30 am

परळी, सातारा आणि पुणे येथे झालेल्या विराट जाहीर सभांमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाल्यामुळे महाराष्ट्रातील प्रचाराला आणखी वेग आला आहे. काँग्रेस आणि एनसीपी वर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, इतिहासात जेव्हा कधी कलम 370 ची चर्चा होईल, तेव्हा ज्या लोकांनी त्याला विरोध केला किंवा त्याची खिल्ली उडवली, त्या लोकांची आठवण काढली जाईल