
23 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सर्व राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे पंतप्रधान करणार उद्घाटन
September 21st, 04:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील एकता नगर येथे आयोजित सर्व राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतील. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन देखील करणार आहेत.
"क्षमता, धोरण आणि कामगिरी ...हे प्रगतीचे सूत्र आहेः पंतप्रधान मोदी "
October 07th, 02:01 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले. ते म्हणाले की भारत जलद गतीने बदल करीत आहे. आगामी दशकात भारत हा जागतिक वाढीचा एक प्रमुख इंजिन असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले
October 07th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डेहराडून येथे डेस्टिनेशन उत्तराखंड : इन्व्हेस्टर्स समिट 2018 ला संबोधित केले. ते म्हणाले की भारत जलद गतीने बदल करीत आहे. आगामी दशकात भारत हा जागतिक वाढीचा एक प्रमुख इंजिन असल्याचे मानले जात आहे. त्यांनी सांगितले की भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग आणि प्रमाण अभूतपूर्व आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले की भारताने उद्योग सुलभतेच्या क्रमवारीत 42 क्रमांकाने सुधारणा केली आहे. करप्रणालीत सुरू झालेल्या सुधारणांविषयी पंतप्रधानांनी भाष्य केले. ते म्हणाले की नादारी आणि दिवाळखोरी कायद्याने व्यवसाय करणे सोपे केले आहे.PM addresses event to mark World Biofuel Day
August 10th, 11:10 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, today addressed an event to mark World Biofuel Day in New Delhi. He addressed a perse gathering, consisting of farmers, scientists, entrepreneurs, students, government officials, and legislators.Biofuels can power India’s growth in 21st century: PM Modi
August 10th, 11:10 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, today addressed an event to mark World Biofuel Day in New Delhi. He addressed a perse gathering, consisting of farmers, scientists, entrepreneurs, students, government officials, and legislators.