Voting for Congress means putting Haryana's stability and development at risk: PM Modi in Sonipat
September 25th, 12:48 pm
Initiating his speech at the Sonipat mega rally, PM Modi said, “As election day approaches, the Congress party is visibly weakening, struggling to maintain momentum, in stark contrast, the BJP is gaining widespread support throughout Haryana.” “The growing enthusiasm for the BJP is evident, with the people rallying behind the slogan – Phir Ek Baar, BJP Sarkar,” he further added.PM Modi addresses a massive gathering in Sonipat, Haryana
September 25th, 12:00 pm
Initiating his speech at the Sonipat mega rally, PM Modi said, “As election day approaches, the Congress party is visibly weakening, struggling to maintain momentum, in stark contrast, the BJP is gaining widespread support throughout Haryana.” “The growing enthusiasm for the BJP is evident, with the people rallying behind the slogan – Phir Ek Baar, BJP Sarkar,” he further added.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे केले अभिनंदन
September 07th, 09:04 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F57 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे अभिनंदन केले.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गेलेला प्रत्येक खेळाडू ‘चॅम्पियन’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी
August 15th, 05:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय चमूबरोबर संवाद साधला. नवी दिल्लीत त्यांची भेट घेत असताना मोदी यांनी खेळाडूंकडून खेळातील अनुभव ऐकले आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले.78 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले
August 15th, 03:04 pm
त्यांच्या संबोधनातील काही ठळक मुद्दे:78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
August 15th, 01:09 pm
आज अत्यंत शुभ क्षण आहे, ज्या वेळी आपण देशासाठी बलिदान देणाऱ्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या, आयुष्यभर त्यासाठी संघर्ष करणाऱ्या, फाशीच्या तख्तावर ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देणाऱ्या, असंख्य स्वातंत्र्य प्रेमींना वंदन करण्याचा हा उत्सव आहे, त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा हा प्रसंग आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी आज आपल्याला ह्या प्रसंगी स्वातंत्र्यासह श्वास घेण्याचे भाग्य दिले आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. अशा प्रत्येक महान व्यक्तीप्रती आपण श्रद्धेची भावना व्यक्त करूया.भारतात साजरा झालेला 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा
August 15th, 07:30 am
पंतप्रधान मोदींनी 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या आपल्या भाषणात भारताच्या भविष्याबद्दलच्या व्हिजनची रुपरेषा मांडली. 2036 च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्यापासून ते धर्मनिरपेक्ष नागरी संहिता अंमलात आणण्यापर्यंतच्या मुद्द्यांसह भारताची सामूहिक प्रगती आणि प्रत्येक नागरिकाचे सक्षमीकरण यावर पंतप्रधान मोदींनी प्रकर्षाने भर दिला. भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा नव्या जोमाने सुरू ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. नवोन्मेष, शिक्षण आणि जागतिक नेतृत्व या गोष्टी केंद्रस्थानी ठेवल्यास 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनण्यापासून काहीही रोखू शकत नाही याचा त्यांनी पुनरुच्चार केला.पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या सांगता प्रसंगी पंतप्रधानांनी भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे केले कौतुक
August 11th, 11:40 pm
फ्रान्समधल्या पॅरिस येथे आयोजित ऑलिम्पिक 2024 ची आज सांगता झाली. या स्पर्धेत सहभागी भारतीय पथकाच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 09th, 08:14 am
फ्रान्समध्ये पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पुरुषांच्या भालाफेकीत रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्रा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. नीरज यापुढेही आपल्या क्रीडापटूंना आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरित करत राहील आणि भारताचा अभिमान उंचावत राहील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
August 08th, 07:46 pm
फ्रान्समधील पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.विनेश, तू विजेत्यांमधली विजेती आहेस : पंतप्रधान
August 07th, 01:16 pm
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवले गेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाचे दुःख व्यक्त केले आहे.पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल स्वप्नील कुसाळे याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 01st, 02:38 pm
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नील कुसाळे याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केल्याबद्दल मनू भाकर हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
July 28th, 04:31 pm
पॅरिस ऑलिम्पिक 2024 क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या मनू भाकर हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.