पॅरिस डायमंड लीगमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल लांब उडीपटू श्रीशंकर मुरली याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

June 10th, 07:56 pm

पॅरिस डायमंड लीगमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लांब उडीपटू श्रीशंकर मुरली याचे अभिनंदन केले आहे.