दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘जागतिक परिस्थिती’ या विषयावरील भाषण

January 17th, 08:31 pm

जागतिक आर्थिक मंचाच्या शिखर परिषदेनिमित्त एकत्र आलेल्या जगभरातील मान्यवरांचे 130 कोटी भारतीयांच्या वतीनं मी स्वागत करतो. आज मी आपल्याशी बोलत आहे, तेव्हा भारत कोरोनाच्या आणखी एका लाटेचा जागरूकतेने आणि सावधपणे सामना करत आहे. त्यासोबतच आर्थिक क्षेत्रातील अनेक आशादायी परिणाम मिळवत पुढे वाटचाल करत आहे. भारतात स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा उत्साह देखील आहे आणि भारताला आज केवळ एका वर्षात 160 कोटी कोरोना लसी देण्याचा आत्मविश्वास देखील मिळाला आहे.

PM Modi's remarks at World Economic Forum, Davos 2022

January 17th, 08:30 pm

PM Modi addressed the World Economic Forum's Davos Agenda via video conferencing. PM Modi said, The entrepreneurship spirit that Indians have, the ability to adopt new technology, can give new energy to each of our global partners. That's why this is the best time to invest in India.

अमेरिका-भारत नेत्यांचे संयुक्त निवेदन : जागतिक कल्याणासाठी भागीदारी (सप्टेंबर 24, 2021)

September 24th, 09:50 pm

राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांनी भारताबरोबर नव्याने संबंध दृढ करत जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी एक नवीन अध्याय सुरु करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसमध्ये पहिल्या प्रत्यक्ष भेटीसाठी स्वागत केले

Prime Minister's meeting with President of the United States of America

September 24th, 09:46 pm

Prime Minister Narendra Modi held productive talks with US President Joe Biden at the White House. In his remarks, PM Modi said, Today’s bilateral summit is important. We are meeting at the start of the third decade of this century. The seeds have been sown for an even stronger friendship between India and USA.

पंतप्रधानांचा जी-7 शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सत्रांत सहभाग

June 13th, 08:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 शिखर परिषदेच्या आउटरीच सत्राच्या दुसर्‍या दिवशी ‘बिल्डिंग बॅक टुगेदर — ओपन सोसायटीज आणि इकॉनॉमीज’ आणि ‘बिल्डिंग बॅक ग्रीनर: क्लायमेट अँड नेचर’ या दोन्ही चर्चासत्रात सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात आज आभासी शिखर परिषद झाली

May 04th, 06:34 pm

भारत आणि ब्रिटन यांच्यात दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि लोकशाही, मूलभूत स्वातंत्र्य आणि कायद्याचे शासन, मजबूत पूरकता आणि वाढते एकत्रिकरण याप्रति परस्पर वचनबद्धतेने प्रोत्साहित धोरणात्मक भागीदारी आहे.