पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
September 08th, 10:29 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीचे कौतुक केले आहे. पॅरिस येथे पार पडलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024 मध्ये 29 पदके जिंकणाऱ्या देशाच्या पॅरा-ॲथलीट्सच्या अतूट समर्पण आणि अदम्य इच्छाशक्तीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे .पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
September 06th, 05:22 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल ज्युडोका कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
September 05th, 10:26 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 60kg J1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल क्रिडापटू कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश
September 05th, 11:00 am
आदरणीय मान्यवर, विशेष अतिथीगण आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवात तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. या अनोख्या उपक्रमासाठी मी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अभिनंदन करतो.पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल हिचे अभिनंदन केले.
September 02nd, 10:50 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये दुसरे पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीती पाल हिचे अभिनंदन केले.पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 प्रकारात रौप्य पदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषाद कुमारचे अभिनंदन केले.
September 02nd, 10:50 am
पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज निषाद कुमारचे अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये पी2 - महिला 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रुबिना फ्रान्सिसचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
August 31st, 08:19 pm
पॅरिस पॅरालिंपिक 2024 मध्ये पी2 - महिला 10 मीटर एअर पिस्टल एसएच1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल रुबिना फ्रान्सिस हीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.मनीष नरवालने P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
August 30th, 08:55 pm
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 प्रकारात मनीष नरवालने रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 मी T35 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय क्रीडापटू प्रीती पाल हिचे केले अभिनंदन
August 30th, 06:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये भारतीय क्रीडापटू प्रीती पाल हिने 100 मी T35 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये R2 महिला 10 मीटर एअर रायफल SH1 स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय नेमबाज मोना अग्रवालचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
August 30th, 04:57 pm
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये R2 महिला 10 मीटर एअर रायफल SH1 या स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नेमबाज मोना अग्रवाल हिचे अभिनंदन केले आहे.पॅरीस पॅरालिम्पिक्समध्ये आर2 महिला 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल अवनी लेखराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
August 30th, 04:49 pm
पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये महिलांच्या आर2 10 मी एअर रायफल एसएच1 प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.140 crore Indians wish our contingent at the Paris Paralympics 2024 the very best: PM Modi
August 28th, 09:47 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today wished the Indian contingent participating in the Paris Paralympics 2024. Praising the courage and determination of athletes, he said 140 crore Indians were rooting for their success.पंतप्रधान मोदींचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाशी संवाद
August 19th, 06:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होत असलेल्या भारतीय खेळाडूंच्या पथकाशी खेळीमेळीत संवाद साधला. पंतप्रधानांनी शीतल देवी, अवनी लेखरा, सुनील अंतील, मरियप्पन थंगावेलू आणि अरुणा तन्वर या खेळाडूंशी वैयक्तिकरित्या बातचीत केली. त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गेलेला प्रत्येक खेळाडू ‘चॅम्पियन’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी
August 15th, 05:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय चमूबरोबर संवाद साधला. नवी दिल्लीत त्यांची भेट घेत असताना मोदी यांनी खेळाडूंकडून खेळातील अनुभव ऐकले आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले.ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
July 30th, 01:38 pm
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 10 मीटर एअर पिस्टल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल, भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबजोत सिंह यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्समध्ये ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
July 13th, 11:56 pm
फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान केला. या पुरस्काराबद्दल पंतप्रधानांनी भारतीय जनतेच्या वतीने फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्राँ यांचे आभार मानले. पॅरिसमधील एलिसी पॅलेस येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.पंतप्रधान आणि फ्रान्सचे अध्यक्ष यांच्या भेटीबाबतचे प्रसिद्धी पत्रक
May 04th, 10:43 pm
कोपनहेगनमधील दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेहून परतताना 4 मे 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचा अधिकृत दौरा केला.बर्लिन, कोपनहेगन आणि पॅरिस येथे प्रस्थान करण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
May 01st, 11:34 am
मी दिनांक 2 मे 2022 रोजी जर्मनीचे फेडरल चॅन्सेलर महामहीम श्री.ओलाफ श्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून जर्मनीतील बर्लिन, येथे भेट देणार आहे; त्यानंतर मी दिनांक 3 ते 4 मे 2022 दरम्यान डेन्मार्कचे पंतप्रधान महामहीम मेट फ्रेडरिकसेन यांच्या निमंत्रणावरून कोपनहेगन, डेन्मार्क येथे होणाऱ्या द्विपक्षीय बैठकांना हजर रहाणार आहे तसेच दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहे.भारतात परत येताना, मी फ्रान्समध्ये पॅरिस येथे थोडा वेळ थांबून फ्रान्सचे अध्यक्ष महामहीम इमॅन्युएल मॅक्रॉन,यांची भेट घेईन.पंतप्रधान 25 सप्टेंबर रोजी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' कार्यक्रमात व्हिडिओ संदेश देणार
September 24th, 05:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबर 2021 रोजी संध्याकाळी 'ग्लोबल सिटीझन लाईव्ह' या कार्यक्रमात व्हिडिओच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.