‘परीक्षा पे चर्चा’ हा परीक्षा आणि जीवनातील अनेक विषयांशी संबंधित चैतन्यपूर्ण मंच आहे: पंतप्रधान
April 16th, 07:11 pm
‘परीक्षा पे चर्चा’ या अंतर्गत झालेल्या अनेक कार्यक्रमांमधील महत्त्वाचे वेचक मुद्दे ‘नमो अॅप’च्या अभिनव पद्धतीने संशोधित भागांमध्ये साठविले आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.परीक्षा पे चर्चा 2020 साठी तुमच्या सूचना पाठवा
December 05th, 04:05 pm
परीक्षेचा ताण कशाप्रकारे कमी करता येईल याविषयी पंतप्रधान मोदी पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांशी परीक्षा पे चर्चा 2020 या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी आपल्या मौलिक सूचना याठिकाणी आम्हाला पाठविण्याचे आवाहन करीत आहोतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (24 फेब्रुवारी 2019)
February 24th, 11:30 am
आज ‘मन की बात’ सुरू करताना मन अगदी भरून आलं आहे. भारत-मातेनं दहा दिवसांपूर्वी आपल्या वीर सुपुत्रांना गमावलंय. या पराक्रमी वीरांनी सव्वाशे कोटी भारतीयांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण दिले. देशवासीय शांतपणानं झोपू शकावेत, यासाठी आमचे हे शूर-वीर पुत्र रात्रंदिवस एक करून प्राणाची बाजी लावत होते.‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी साधला विद्यार्थी, शिक्षण आणि पालकांशी संवाद
January 29th, 10:17 am
नवी दिल्लीत तालकटोरा मैदानावर आज आयोजित करण्यात आलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. जवळजवळ दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात परीक्षेतील ताणतणाव दूर करण्यासाठी हलकाफुलका संवाद साधण्यात आला.The Play Station is good but never forget the playing field: PM Modi
January 29th, 10:17 am
Interacting with thousands of students, their parents and teachers, PM Modi discussed ways to handle the exam stress. He said that learning cannot be reduced to exams only but education must equip us to face various challenges of life as well. He urged the parents to be a factor of motivation and encouragement for the children.