
The National Games are a celebration of India's incredible sporting talent: PM Modi in Dehradun
January 28th, 09:36 pm
PM Modi during the 38th National Games inauguration in Dehradun addressed the nation's youth, highlighting the role of sports in fostering unity, fitness, and national development. He emphasized the government's efforts in promoting sports, the importance of sports infrastructure, and India's growing sports economy.
PM Modi inaugurates the 38th National Games in Dehradun
January 28th, 09:02 pm
PM Modi during the 38th National Games inauguration in Dehradun addressed the nation's youth, highlighting the role of sports in fostering unity, fitness, and national development. He emphasized the government's efforts in promoting sports, the importance of sports infrastructure, and India's growing sports economy.
पुरुषांच्या भालाफेक F41 या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल भालाफेकपटू नवदीप याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 08th, 08:33 am
पॅरीस इथे सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F41 या क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकपटू नवदीप याचे अभिनंदन केले आहे.महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल अॅथलीट सिमरन शर्मा हीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 08th, 08:31 am
पॅरीस इथे सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर T12 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अॅथलीट सिमरन शर्मा हीचे अभिनंदन केले आहे.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे केले अभिनंदन
September 07th, 09:04 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F57 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू होकातो होतोझे सेमा याचे अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
September 06th, 05:22 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T64 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल ऍथलिट प्रवीण कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल ज्युडोका कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन.
September 05th, 10:26 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या 60kg J1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल क्रिडापटू कपिल परमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रणव सूरमा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 05th, 08:05 am
ॲथलीट प्रणव सूरमा याच्या जिद्द आणि चिकाटीची प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले.पुरुषांच्या क्लब थ्रो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या धरमबीरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 05th, 07:59 am
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या क्लब थ्रो F51 प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या ॲथलीट धरमबीरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.भारतीय पॅरालिम्पिक चमूने आतापर्यंतचा सर्वोच्च पदकांचा विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांकडून प्रचंड अभिमान आणि आनंदाची भावना व्यक्त
September 04th, 04:33 pm
पॅरालिम्पिकमध्ये भारतीय पॅरालिम्पिक दलाने आपल्या देशासाठी आतापर्यंतचा सर्वोच्च पदकांचा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिमान आणि आनंद व्यक्त केला आहे. मोदी यांनी खेळाडूंच्या समर्पण आणि जिद्दीची प्रशंसा केली आणि प्रत्येक खेळाडूचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले.पंतप्रधानांनी सचिन खिलारीचे पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल केले अभिनंदन
September 04th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक एफ46 प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल सचिन खिलारीचे अभिनंदन केले आहे.पुरुषांच्या उंच उडीत कांस्यपदक जिंकणारा ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 10:31 am
सध्या सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 10:27 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल शरद कुमार याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुंदर सिंग गुर्जर याचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंद
September 04th, 10:25 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात कांस्य पदक पटकावणाऱ्या सुंदर सिंग गुर्जर याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित सिंगचे रौप्य पदक जिंकल्याबद्दल केले अभिनंदन
September 04th, 10:22 am
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अजित सिंग याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. अजित सिंगने पुरुषांच्या भालाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्यपदक जिंकणाऱ्या दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 04th, 06:40 am
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर T20 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल धावपटू दीप्ती जीवनजी हिचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांस्यपदक जिंकल्याबद्दल बॅडमिंटनपटू नित्या श्री सिवनचे केले अभिनंदन.
September 03rd, 10:53 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत महिला एकेरी बॅडमिंटन SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नित्या श्री सिवनचे अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमित अंतिलचे केले अभिनंदन.
September 03rd, 12:01 am
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रीडापटू सुमित अंतिलचे अभिनंदन केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंचे केले अभिनंदन.
September 02nd, 11:40 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत मिश्र सांघिक कंपाऊंड खुल्या तिरंदाजीमध्ये कांस्य पदक जिंकून शीतल देवी आणि राकेश कुमार या खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक भावनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू सुहास यथीराजचे केले अभिनंदन
September 02nd, 11:35 pm
सध्या सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुष एकेरी SL4 बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुहास यथीराजचे अभिनंदन केले.