पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर पराक्रम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात होणार सहभागी
January 22nd, 05:56 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता लाल किल्ल्यावर पराक्रम दिन सोहळ्यात सहभागी होतील.राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांशी आपल्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी पंतप्रधानांनांनी साधलेला संवाद
January 25th, 06:40 pm
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजी, महासंचालक, राष्ट्रीय छात्र सेना, शिक्षक गण, निमंत्रित पाहुणे, माझ्या मंत्रिमंडळातले इतर सर्व सहकारी, इतर पाहुणे, प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात सहभागी होत असलेले विविध कलाकार, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील माझे तरुण सहकारी!पंतप्रधानांनी एनसीसी कॅडेट्स आणि एनएसएस स्वयंसेवकांशी साधला संवाद
January 25th, 04:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय कॅडेट कोअरचे (NCC)कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS)स्वयंसेवकांना संबोधित केले. मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषेत असंख्य मुले पंतप्रधानांच्या निवासस्थानी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. “जय हिंदचा मंत्र सर्वांना प्रेरणा देतो”, पंतप्रधान म्हणाले.पराक्रम दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वाहिली आदरांजली
January 23rd, 09:01 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराक्रम दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली आहे.अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहातील सर्वात मोठ्या 21 निनावी बेटांना 23 जानेवारी रोजी परमवीर चक्र पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
January 21st, 06:35 pm
यंदाच्या पराक्रम दिनी 23 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहातील नामकरण न झालेल्या सर्वात मोठ्या 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्काराच्या मानकऱ्यांची नावे देण्याच्या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपावर उभारण्यात येणाऱ्या नेताजींच्या राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचे अनावरण देखील याच कार्यक्रमात पंतप्रधान करणार आहेत. अंदमान आणि निकोबार बेटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2018 मधील या बेटांच्या भेटीच्या वेळी रॉस बेटांना नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप असे नाव देण्यात आले होते. नील बेट आणि हॅवलॉक बेट यांचे देखील शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नामकरण करण्यात आले होते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांना श्रद्धांजली
January 23rd, 09:30 am
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे;प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणारे आदिवासी पाहुणे, एनसीसीचे छात्रसैनिक, एनएसएस स्वयंसेवक आणि चित्ररथाबरोबर सहभागी होणाऱ्या कलाकारांसोबत आयोजित ' ऍट होम' या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 24th, 04:01 pm
प्रजासत्ताकदिनी संचलनात भारताचे दर्शन घडविणारे आदिवासी अभ्यागत, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस प्रतिनिधी आणि झांज वादक कलाकार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला. केंद्रिय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मुंडा, किरेन रिजीजू आणि रेणुका सरूता या समारंभास उपस्थित होत्या.प्रजासत्ताकदिनी संचलनात भारताचे दर्शन घडविणारे आदिवासी अभ्यागत, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस प्रतिनिधी आणि झांज वादक कलाकार यांच्याशी पंतप्रधानांनी साधला संवाद
January 24th, 04:00 pm
प्रजासत्ताकदिनी संचलनात भारताचे दर्शन घडविणारे आदिवासी अभ्यागत, एनसीसी कॅडेट्स, एनएसएस प्रतिनिधी आणि झांज वादक कलाकार यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला. केंद्रिय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मुंडा, किरेन रिजीजू आणि रेणुका सरूता या समारंभास उपस्थित होत्या.