पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संग्रहित कार्याच्या विमोचनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 25th, 04:31 pm
मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अनुराग ठाकूर जी, अर्जुन राम मेघवाल जी, महामना संपूर्ण वाङ्ग्मयाचे मुख्य संपादक माझे खूप जुने मित्र रामबहादुर राय जी, महामना मालवीय मिशनचे अध्यक्ष प्रभुनारायण श्रीवास्तव जी, मंचावर विराजमान सर्व ज्येष्ठ सहयोगी, बंधू आणि भगिनींनो,पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य' चे प्रकाशन
December 25th, 04:30 pm
महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य ' च्या 11 खंडांच्या पहिल्या मालिकेचं प्रकाशन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना पुष्पांजली वाहिली. पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींमत्वांमध्ये त्यांनी आघाडीचं स्थान प्राप्त केलं आहे. एक सर्वोत्कृष्ट विद्वान आणि स्वातंत्र्यसैनिक असलेले मदन मोहन मालवीय यांचं जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे व्यक्तिमत्व म्हणून स्मरण केलं जाते.‘पंडित मदन मोहन मालवीय यांचे संकलित कार्य ’ याचे 25 डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
December 24th, 07:47 pm
महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संकलित कार्य’ याच्या 11 खंडांच्या पहिल्या मालिकेचे प्रकाशन करतील. विज्ञान भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.PM pays tribute to Pandit Madan Mohan Malaviya at Parliament
December 25th, 07:55 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi today paid tribute to Pandit Madan Mohan Malaviya on his jayanti at a function at Parliament.