पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

September 25th, 09:08 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदय ही संकल्पना विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मोदी म्हणाले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली

September 25th, 09:07 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (93 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

September 25th, 11:00 am

माझ्या प्रिय देशवासियांनों, गेल्या काही दिवसांत चित्ता या विषयाने आपले सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्त्यांबद्दल बोलू इच्छिणारे अनेक संदेश मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमधले अरुणकुमार गुप्ताजी, तेलंगणामधले के. एन. रामचंद्रन रघुराम जी, गुजरातमधले राजन जी, दिल्लीचे सुब्रत जी अशा अनेकांनी संदेश पाठवले आहेत. चित्ता भारतात परतल्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. 130 कोटी भारतीय आनंदी आहेत, त्यांना अभिमान वाटतो आहे - हे भारताचे निसर्गप्रेम आहे. यासंदर्भात सर्व लोक एक प्रश्न आवर्जून विचारत आहेत की, मोदीजी, आम्हाला चित्ता बघायची संधी कधी मिळणार?

आमचा पक्ष राष्ट्रभक्तीसाठी वचनबद्ध आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

February 18th, 11:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारतीय जनता पार्टी मुख्यालयाचे उद्घाटन केले. आपल्या संक्षिप्त भाषणांत श्री. मोदी म्हणाले, आमचा पक्ष राष्ट्रभक्तीसाठी वचनबद्ध आहे ... विचार, कृती आणि अंमलबजावणीमध्ये लोकशाही हेच भाजपचे मूल तत्व आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्ली येथे भाजपच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले

February 18th, 11:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारतीय जनता पार्टी मुख्यालयाचे उद्घाटन केले. आपल्या संक्षिप्त भाषणांत श्री. मोदी म्हणाले, आमचा पक्ष राष्ट्रभक्तीसाठी वचनबद्ध आहे ... विचार, कृती आणि अंमलबजावणीमध्ये लोकशाही हेच भाजपचे मूल तत्व आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन

February 11th, 01:42 am

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले.

नर्मदेच्या बांधाऱ्याची कोनशिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली, त्या प्रसंगी सार्वजनिक सभेला पंतप्रधान मोदी यांनी केलेले संबोधन

October 08th, 03:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नर्मदा नदीच्या ‘भडभूट’ बांधार्याची कोनशिला ठेऊन उदघाटन केले. सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी, उदना (सूरत, गुजरात) आणि जयनगर (बिहार) दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेस ला हिरवी झेंडी दाखवून या एक्सप्रेसची ही सुरवात केली. तसेच गुजरात नर्मदा फर्टिलायझर कार्पोरेशन लि. च्या विविध प्रकल्पांचे उदघाटन हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

"दीनदयाल उपाध्याय जयंतीच्या निमित्ताने ओएनजीसीला पंतप्रधानांचे आव्हान "

September 25th, 09:44 pm

पंतप्रधान मोदी यांनी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) ला एक विजेवर चालणारी कार्यक्षम शेगडी विकसित करण्याचे आव्हान दिले आहे. पंतप्रधान म्हणाले की यामुळे भारताचे आयातीत इंधनावरील परावलंबित्व लक्षणीयरित्या कमी होईल आणि यामुळे लोकांच्या गरजा मोठ्या प्रमाणांत पूर्ण होतील.

सोशल मीडिया कॉर्नर 25 सप्टेंबर 2017

September 25th, 08:23 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

सोशल मीडिया कॉर्नर 11 सप्टेंबर 2017

September 11th, 07:18 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

India is changing. India's standing at the global stage is rising and this is due to Jan Shakti: PM

September 11th, 11:18 am

PM Narendra Modi addressed students' convention on the theme of ‘Young India, New India.’ Recalling Swami Vivekananda’s speech in Chicago, PM Modi remarked, “Just with a few words, a youngster from India won over the world and showed the world the power of oneness.” He added that a lot could be learnt from Swami Vivekananda’s thoughts.

‘यंग इंडिया, न्यू इंडिया’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांच्या एका संमेलनाला पंतप्रधानांनी संबोधित केले

September 11th, 11:16 am

‘यंग इंडिया, न्यू इंडिया’ या संकल्पनेवर आधारित विद्यार्थ्यांच्या एका संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. स्वामी विवेकानंदांच्या भाषणाचा उल्लेख करून ते म्हणाले की केवळ काही शब्दांच्या जोरावर भारतातल्या एका तरुणाने जग जिंकले आणि जगाला एकीचे बळ दाखवून दिले. ते म्हणाले की स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

१२५ व्या स्वामी विवेकानंद शिकागो भाषण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दी पूर्ती निमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांचे विद्यार्थ्यांना संबोधन

September 10th, 07:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण भारत- नवं भारत' या संकल्पनेवर आधारित, १२५ व्या स्वामी विवेकानंद शिकागो भाषण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दी पूर्ती निमित्त विद्यार्थी परिषदेला संबोधित केले.

गुजरातमधील गांधीधाम येथील कांडला बंदराच्या विविध प्रकल्पांच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

May 22nd, 06:35 pm

Prime Minister Narendra Modi inaugurated pumping station in Bhachau, Gujarat. The PM said mentioned the importance of conserving water, and added that in Kutch, people understood this quite well. Now, he said, with the Narmada waters arriving, the region would witness a transformation.

भचाऊ इथल्या पंपिंग स्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

May 22nd, 06:32 pm

PM Narendra Modi inaugurated pumping station at Kutch Canal today. While addressing a huge gathering after the inauguration, PM Modi stressed on conservation of water. He said that one could learn about water conservation from people in Kutch. Welcoming the waters of Narmada River into the Canal, PM Modi said that it would transform lives of people in the region.

PM Narendra Modi congratulates BJP karyakartas on BJP Sthapana Diwas

April 06th, 10:42 am

Prime Minister Narendra Modi today extended greetings to the BJP karyakartas on the party’s foundation day. Shri Modi said, “We recall with pride the hardwork of generations of BJP Karyakartas who built the Party brick by brick with the endeavour to serve society.”

Government is formed with 'Bahutmat' but runs through 'Sarvamat': PM Modi

March 12th, 07:31 pm

Addressing a gathering at the BJP headquarter in New Delhi today, Prime Minister Narendra Modi said that elections were about ‘Lok Shikshan’ and deepening the bond between people and democracy. He said, “A new India of the dreams of its Yuva Shakti is taking shape. A new India that fulfils aspirations of its Nari Shakti is taking shape. A new India about giving opportunities to the poor is taking shape.”

A New India!

March 12th, 07:30 pm

Addressing a gathering at the BJP headquarter in New Delhi, PM Modi said that elections were about ‘Lok Shikshan’ and deepening the bond between people and democracy. The Prime Minister said that a new India was rising. “A new India of the dreams of its Yuva Shakti is taking shape. A new India that fulfils aspirations of its Nari Shakti is taking shape. A new India about giving opportunities to the poor is taking shape.”

Our Govt is devoted to serve the poor, marginalized & farmers: PM Modi

February 11th, 01:31 pm

Prime Minister Narendra Modi today addressed a huge rally in Badaun, Uttar Pradesh. Shri Modi hit out at the state government for not being able to ensure development of Uttar Pradesh. PM Modi thanked the people of Uttar Pradesh for their support for making BJP win in 3 MLC seats in Uttar Pradesh.

आमचे सरकार गरीब, उपेक्षित आणि शेतक-यांच्या सेवेसाठी समर्पित आहेः पंतप्रधान मोदी

February 11th, 01:30 pm

Prime Minister Narendra Modi addressed a huge rally in Badaun, Uttar Pradesh. PM Modi said that welfare of was most important for NDA Government. He added, “Our Govt is devoted to serve the poor, marginalized & farmers. We are initiating several steps to uplift them.” PM Modi also thanked the people of Uttar Pradesh for their support for making BJP win in 3 MLC seats in UP.