वाराणसी, मधील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 18th, 02:16 pm
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि बनास डेयरीचे अध्यक्ष आणि आज विशेष रूपाने शेतकऱ्यांना भेट, उपहार देण्यासाठी आलेले शंकर भाई चौधरी, राज्याच्या मंत्रिमंडळातले सदस्य, आमदार, इतर मान्यवर आणि बनारसच्या माझ्या कुटुंबीयांनो…पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ आणि लोकार्पण
December 18th, 02:15 pm
या प्रकल्पांमध्ये इतर अनेक रेल्वे प्रकल्पांसह 10,900 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर- नवीन भौपूर समर्पित फ्रेट मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नव्याने उद्घाटन झालेल्या फ्रेट मार्गिका येथे वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस गाडी, डोहरीघाट-मऊ मेमू रेल्वे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी बनारस लोकोमोटीव्ह वर्क्स येथे उत्पादित दहा हजाराव्या इंजिनाला देखील झेंडा दाखवून रवाना केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी, 370 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या शिवपूर-फुलवारिया-लहरतारा ग्रीन फिल्ड मार्ग तसेच दोन रेल्वे पुलांचे उद्घाटन देखील केले. पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये 20 रस्त्यांचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण; कैथी गावातील संगम घाट रस्ता तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयाच्या निवासी इमारतीचे बांधकाम, पोलीस लाईन आणि भूल्लनपूर येथील पीएसी मध्ये दोनशे आणि दीडशे खाटांची क्षमता असलेल्या दोन बहुमजली बराक इमारती, 9 ठिकाणी बांधण्यात आलेले स्मार्ट बस निवारे आणि आलईपूर येथे उभारण्यात आलेले 132 किलोवॅट क्षमतेचे उपकेंद्र या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एकात्मिक प्रवासी पास यंत्रणेची सुरुवात देखील केली.पंतप्रधानांनी जयपूरमधील धानक्या येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना वाहिली श्रद्धांजली
September 25th, 09:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयपूरमधील धानक्या येथील दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय स्मारकात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले, आमचे सरकार अंत्योदय सिध्दांतांचे पालन करून देशातील सर्वात गरीब लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी वचनबद्ध आहे.The egoistic Congress-led Alliance intends to destroy the composite culture of Santana Dharma in both Rajasthan & India: PM Modi
September 25th, 04:03 pm
PM Modi addressed the Parivartan Sankalp Mahasabha in Jaipur, Rajasthan. While addressing the event PM Modi recalled Pt. Deendayal Upadhyaya on his birth anniversary. He said, “It is his thoughts and principles that have served as an inspiration to put an end to the Congress-led misrule in Rajasthan.PM Modi addresses the Parivartan Sankalp Mahasabha in Jaipur, Rajasthan
September 25th, 04:02 pm
PM Modi addressed the Parivartan Sankalp Mahasabha in Jaipur, Rajasthan. While addressing the event PM Modi recalled Pt. Deendayal Upadhyaya on his birth anniversary. He said, “It is his thoughts and principles that have served as an inspiration to put an end to the Congress-led misrule in Rajasthan.BJP is the only pan-India party from east to west and from north to south: PM Modi
March 28th, 06:37 pm
Prime Minister Narendra Modi addressed party karyakartas at the BJP headquarters during the inauguration of residential complex and auditorium of BJP. Addressing the gathering, he said, “I remember, in February 2018, when I had come to inaugurate this headquarters, I had said that the soul of this office is our karyakartas. Today when we are expanding this office, it is also not just an expansion of a building. Rather, it is an extension of the dreams of every BJP worker, it is an extension of BJP's resolve to serve.”PM Modi addresses Party Karyakartas at BJP HQ in Delhi
March 28th, 06:36 pm
Prime Minister Narendra Modi addressed party karyakartas at the BJP headquarters during the inauguration of residential complex and auditorium of BJP. Addressing the gathering, he said, “I remember, in February 2018, when I had come to inaugurate this headquarters, I had said that the soul of this office is our karyakartas. Today when we are expanding this office, it is also not just an expansion of a building. Rather, it is an extension of the dreams of every BJP worker, it is an extension of BJP's resolve to serve.”पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमीत्ताने पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
February 11th, 10:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली
September 25th, 09:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे. एका ट्विट संदेशात त्यांनी म्हटले आहे की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचा अंत्योदयसाठी असलेला आग्रह आणि गरीबांची सेवा करण्याची वृत्ती आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असते. असामान्य विचारवंत आणि बुद्धिमान व्यक्ती म्हणूनही मोठ्या प्रमाणावर त्यांचे स्मरण केले जाईल.Every BJP Karyakarta is a representative of the dreams and resolve of the country: PM Modi
April 06th, 04:44 pm
On the occasion of the BJP's foundation day, Prime Minister Narendra Modi said, “Today is the fifth day of Navratri. Today we worship Maa Skandamata. We have seen that she sits on a Lotus throne and holds Lotus flowers in both her hands. I pray that her blessings continue to be bestowed upon every citizen and karyakartas of the BJP.”PM Modi addresses BJP Karyakartas on the Party’s Sthapna Diwas
April 06th, 10:16 am
On the occasion of the BJP's foundation day, Prime Minister Narendra Modi said, “Today is the fifth day of Navratri. Today we worship Maa Skandamata. We have seen that she sits on a Lotus throne and holds Lotus flowers in both her hands. I pray that her blessings continue to be bestowed upon every citizen and karyakartas of the BJP.”Our alliance is with the 'Janata Janardan', says PM Modi in Chandauli, UP
March 04th, 11:44 am
Prime Minister Narendra Modi today addressed public meeting in Chandauli, Uttar Pradesh. Addressing the gathering, PM Modi highlighted the special friendship of BJP with the people of Jaunpur. PM Modi iterated that people should ensure that the BJP remains in power for the development to continue in the state. PM Modi said, “These ‘Pariwarvadis’ had left the people of Purvanchal without any support. This is the first time after independence when the voice of the people of Purvanchal is resonating strongly from Delhi to Lucknow.”PM Modi addresses public meetings in Jaunpur and Chandauli, Uttar Pradesh
March 03rd, 01:30 pm
Prime Minister Narendra Modi today addressed public meetings in Jaunpur and Chandauli, Uttar Pradesh. Addressing the gathering, PM Modi highlighted the special friendship of BJP with the people of Jaunpur. PM Modi iterated that people should ensure that the BJP remains in power for the development to continue in the state. PM Modi said, “These ‘Pariwarvadis’ had left the people of Purvanchal without any support. This is the first time after independence when the voice of the people of Purvanchal is resonating strongly from Delhi to Lucknow.”पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
February 11th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
September 25th, 09:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या 8व्या दीक्षांत समारंभामध्ये केलेले भाषण
November 21st, 11:06 am
पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या 8व्या दीक्षांत समारंभानिमित्त आपल्या सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! जे मित्र आज पदवीधर होत आहेत, त्यांना आणि त्यांच्या माता-पित्यांना खूप-खूप शुभेच्छा! आज देशाला आपल्यासारखे ‘उद्योग सज्ज पदवीधर’ मिळत आहेत. आपले अभिनंदन, आपण घेतलेल्या परिश्रमासाठी, आपण या विद्यापीठामध्ये जे शिकले आहे, त्यासाठीही शुभेच्छा. राष्ट्रनिर्माणाचे जे मोठे लक्ष्य समोर ठेवून आपण इथून प्रस्थान करणार आहात , यशोशिखर गाठण्याच्या या नवीन प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा !!पंतप्रधानांच्या आभासी उपस्थितीमध्ये गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाचा 8वा दीक्षांत समारंभ
November 21st, 11:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीमध्ये गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाचा 8 वा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते मोनोक्रिस्टलाइन सौर ऊर्जा निर्मितीच्या 45 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पाचा, त्याचबरोबर जल तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्राचा शिलान्यास करण्यात आला. याप्रसंगी पंतप्रधानांच्या हस्ते विद्यापीठातल्या ‘इनोव्हेशन आणि इनक्यूबेशन सेंटर- टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेशन’, ‘भाषांतर संशोधन केंद्र’ आणि क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आले.कृषी विधेयकांचा छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होईलः पंतप्रधान मोदी
September 25th, 11:10 am
दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 21 व्या शतकात भारताला जागतिक नेतृत्व म्हणून उभे करण्यासाठी आज जे काही होत आहे त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे मोठे योगदान आहे. नवीन कृषी विधेयकांबाबत जनजागृती करण्याचीही गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले
September 25th, 11:09 am
दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 21 व्या शतकात भारताला जागतिक नेतृत्व म्हणून उभे करण्यासाठी आज जे काही होत आहे त्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे मोठे योगदान आहे. नवीन कृषी विधेयकांबाबत जनजागृती करण्याचीही गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद (5 जून 2018)
June 05th, 09:12 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संपूर्ण देशभरातील प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभार्थींशी संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थ्यांसह पंतप्रधानांच्या व्हिडिओ ब्रिजवरील संवादांची ही तिसरी आवृत्ती आहे.