
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त मध्य प्रदेशात रिवा येथे पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 24th, 11:46 am
रीवाच्या या ऐतिहासिक भूमीतून मी माँ विंध्यवासिनीला नमन करतो. ही भूमी शूरवीरांची आहे, देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्याचंची आहे. मी रीवा येथे अगणित वेळा आलो आहे, मी तुमच्यामध्ये आलो आहे. आणि तुमचे उदंड प्रेम आणि आपुलकी मला नेहमीच मिळत आली आहे. आजही तुम्ही सर्वजण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने आला आहात. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपणा सर्वांना, देशातील अडीच लाखाहून अधिक पंचायतींना, राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तुमच्यासोबत 30 लाखांहून अधिक पंचायत प्रतिनिधीही दूरदृश्य माध्यमातून आपल्याशी जोडले गेले आहेत. भारताच्या लोकशाहीचे हे निश्चितच फार सशक्त चित्र आहे. आम्ही सर्व जनतेचे प्रतिनिधी आहोत. आपण सर्व या देशाला, या लोकशाहीला समर्पित आहोत. कामाची व्याप्ती वेगळी असू शकते, पण ध्येय एकच आहे - राष्ट्रसेवा.
मध्य प्रदेशातील रिवा येथे आयोजित राष्ट्रीय पंचायती राज दिन सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित
April 24th, 11:45 am
मध्य प्रदेशातील रीवा येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. सुमारे 17,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण त्यांनी केले.
पंचायत राज दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या ग्राम सभांशी साधला संवाद
April 24th, 11:31 am
जम्मू-काश्मीर चे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीराज सिंह जी, याच भूमीचे सुपुत्र माझे सहकारी डॉक्टर जितेंद्र सिंह, श्री कपिल मोरेश्वर पाटील जी, संसदेतले माझे सहकारी जुगल किशोर जी, जम्मू काश्मीर सह संपूर्ण देशातून या कार्यक्रमात सहभागी झालेले लोकप्रतिनिधी, बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-कश्मीर इथे राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी
April 24th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर असून ते राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच सांबा जिल्ह्यातील पल्ली ग्रामपंचायतीतून त्यांनी देशभरातील ग्रामसभांना संबोधित केले. यावेळी, पंतप्रधानांच्या हस्ते 20,000 कोटी रुपयांच्या विविध विकास कार्यक्रमांचे उद्घाटन आणि पायाभरणी झाली. तसेच, ‘अमृत सरोवर’ उपक्रमाचाही त्यांनी शुभारंभ केला. जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, डॉ जितेंद्र सिंह आणि कपिल पाटील यावेळी उपस्थित होते.राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2021 मध्ये पंतप्रधानांचे भाषण
April 24th, 11:55 am
कार्यक्रमात माझ्याबरोबर सहभागी झालेले पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, आणि उत्तराखंडचे सर्व आदरणीय मुख्यमंत्रीगण, हरियाणाचे उप मुख्यमंत्री, राज्यांचे पंचायती राज मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, देशभरातील ग्राम पंचायतींशी संलग्न सर्व लोकप्रतिनिधि गण, आणि जसे आता नरेंद्र सिंह म्हणाले की सुमारे पाच कोटी लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने गावांचे या कार्यक्रमात सहभागी होणे हे ग्राम विकासच्या दिशेने जे पाऊल आहे त्याला बळ देते. अशा या सर्व पाच कोटी बंधू-भगिनींना माझा आदरपूर्वक नमस्कार.पंतप्रधानांनी केला स्वामित्व योजनेंतर्गत ई-मालमत्ता कार्डे वितरणाला प्रारंभ
April 24th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरंभ केला. यावेळी 4 लाख 9 हजार मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेची कार्ड्स देण्यात आली आणि देशभरातील स्वामित्व (SVAMITVA) योजनेचा आरंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर या वेळी उपस्थित होते. संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंचायत राज मंत्री यावेळी उपस्थित होते.PM Modi launches Swamitva scheme on Panchayati Raj Divas
April 24th, 11:07 pm
While interacting with Sarpanchs from across the country via video conferencing, PM Narendra Modi launched the Swamitva scheme. The scheme is already being run in pilot mode across 6 states.PM Modi launches e-GramSwaraj portal and mobile app on Panchayati Raj Divas
April 24th, 11:07 pm
Interacting with the Sarpanchs from across the country via video conferencing, PM Narendra Modi launched the e-GramSwaraj portal and mobile app.To become self-reliant and self-sufficient is the biggest lesson learnt from Corona pandemic: PM
April 24th, 11:05 am
PM Modi interacted with village sarpanchs across the country via video conferencing on the occasion of the National Panchayati Raj Divas. He said the biggest lesson learnt from Coronavirus pandemic is that we have to become self-reliant. He added that the villages have given the mantra of - 'Do gaj doori' to define social distancing in simpler terms amid the battle against COVID-19 virus.PM Modi interacts with Sarpanchs from across India via video conferencing on Panchayati Raj Divas
April 24th, 11:04 am
PM Modi interacted with village sarpanchs across the country via video conferencing on the occasion of the National Panchayati Raj Divas. He said the biggest lesson learnt from Coronavirus pandemic is that we have to become self-reliant. He added that the villages have given the mantra of - 'Do gaj doori' to define social distancing in simpler terms amid the battle against COVID-19 virus.PM Modi to take part in National Panchayati Raj Day through video conferencing
April 22nd, 09:30 pm
PM Modi will be addressing various Gram Panchayats across the country on Friday, the 24th of April 2020 via video conferencing. The PM Modi will be launching the unified e-GramSwaraj Portal and Swamitva Scheme.सोशल मीडिया कॉर्नर 24 एप्रिल 2018
April 24th, 07:48 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!जेव्हा आपले गाव बदलेल तेव्हा भारतात परिवर्तन येईल: पंतप्रधान मोदी
April 24th, 01:47 pm
मध्यप्रदेशातील मांडला येथे एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना गावांचा विकास करण्याची प्रतिबद्धता पुनः दृढ करण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी यांच्या आदर्शांचे स्मरण करून पंतप्रधानांनी म्हटले की महात्मा गांधी नेहमी ग्राम स्वराजबद्दल बोलत असत.राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
April 24th, 01:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या मंडला इथे एका जनसभेत राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा आज शुभारंभ केला. येत्या पाच वर्षासाठी आदिवासींच्या सर्वंकष विकासाचा पथदर्शी आराखडाही पंतप्रधानांनी जारी केला.पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मध्यप्रदेशात राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा प्रारंभ करणार
April 23rd, 05:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त मध्यप्रदेशातल्या मांडला इथे भेट देणार आहेत. एका जनसभेत पंतप्रधान राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा शुभारंभ करतील आणि मांडला इथून देशभरातल्या पंचायत राज प्रतिनिधींना संबोधित करतील.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 24 एप्रिल 2017
April 24th, 07:43 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश
April 24th, 01:58 pm
देशभरात, पचायत राज संस्थांद्वारा जनसेवा करणाऱ्या सर्व मेहनती व्यक्तींना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलाम केला आहे. पंचायत राज संसथांमार्फत जनसेवा करणाऱ्या महनती व्यक्तीना, राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त सलाम, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.India's strength lies in the villages: PM Narendra Modi
April 24th, 04:41 pm
PM addresses Panchayats across the country, from Jamshedpur, on National Panchayati Raj Day
April 24th, 04:40 pm
I thank the 1 crore families for giving up LPG subsidy for the poor. It's not a small thing: PM Modi
April 24th, 11:35 am