मैसूरमध्ये रेल्वे प्रकल्पाचे तर श्रवणबेळगोळ येथे विकासकामांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
February 19th, 03:44 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मैसूर आणि केएसआर बेंगळूरु दरम्यानच्या रेल्वे मार्ग विद्युतीकरणाचे राष्ट्रार्पण केले. मैसूर रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी मैसूर आणि उदयपूर दरम्यानच्या पॅलेस क्वीन हमसफर एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.