जम्मू मधे पकुल डल उर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन आणि विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
May 19th, 08:01 pm
आमच्या चमनलाल यांच्या सारखे अनेक जुने चेहरे मी पाहतोय. जम्मू काश्मीरसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. राज्यातला आजचा माझा हा चौथा कार्यक्रम आहे.
पंतप्रधान मोदी यांनी जम्मूतील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले
May 19th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मूतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ज्या प्रदेश दीर्घ काळ वेगळे ठेवले गेले आहे अशा प्रदेशाचा विकास करण्याची सरकारची योजना आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, या क्षेत्रातील महामार्ग, रेल्वे, जलमार्ग, आयवे आणि रोपवे यावर सरकारचा भर होता.