Tribal society is the one that led the fight for centuries to protect India's culture and independence: PM Modi
November 15th, 11:20 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.PM Modi participates in Janjatiya Gaurav Divas programme in Jamui, Bihar
November 15th, 11:00 am
PM Modi addressed Janjatiya Gaurav Diwas, emphasizing India's efforts to empower tribal communities, preserve their rich heritage, and acknowledge their vital role in nation-building.पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोक
July 20th, 05:18 pm
पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 03rd, 12:00 pm
आज लक्षद्वीपमधील सकाळ पाहून मन प्रसन्न झाले. लक्षद्वीपचे सौंदर्य शब्दात मांडणे फार अवघड आहे. यावेळी मला अगत्ती, बंगारम आणि कवरत्ती येथे तुम्हा सर्व कुटुंबियांना भेटण्याची संधी मिळाली आहे. लक्षद्वीपचे भौगोलिक क्षेत्रफळ जरी लहान असले तरी लक्षद्वीपच्या लोकांचे हृदय समुद्राप्रमाणे विशाल आहे. तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी भारावून गेलो आहे, मी तुमचे आभार मानतो.पंतप्रधानांच्या हस्ते लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे 1150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
January 03rd, 11:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे 1150 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी केली तर काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. पंतप्रधानांच्या हस्ते आज पायाभरणी, उद्घाटन, राष्ट्रार्पण झालेल्या विकास प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञान, ऊर्जा, जलस्रोत, आरोग्य सेवा आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना लॅपटॉप योजनेंतर्गत लॅपटॉप दिले तर बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शेतकरी आणि मच्छिमार लाभार्थ्यांना पीएम किसान क्रेडिट कार्डे देखील प्रदान केली.संस्कृतमधील विद्वान आणि ब्रह्मर्षी संस्कृत महाविद्यालय, नडियादचे संस्थापक, पद्मश्री डाह्याभाई शास्त्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
October 10th, 06:43 pm
पद्मश्री पुरस्कारप्राप्त , संस्कृतमधील भारतीय विद्वान आणि ब्रह्मर्षी संस्कृत महाविद्यालय, नडियादचे संस्थापक डाह्याभाई शास्त्री यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.NDA today stands for N-New India, D-Developed Nation and A-Aspiration of people and regions: PM Modi
July 18th, 08:31 pm
PM Modi during his address at the ‘NDA Leaders Meet’ recalled the role of Atal ji, Advani ji and the various other prominent leaders in shaping the NDA Alliance and providing it the necessary direction and guidance. PM Modi also acknowledged and congratulated all on the completion of 25 years since the establishment of NDA in 1998.PM Modi addresses the NDA Leaders Meet
July 18th, 08:30 pm
PM Modi during his address at the ‘NDA Leaders Meet’ recalled the role of Atal ji, Advani ji and the various other prominent leaders in shaping the NDA Alliance and providing it the necessary direction and guidance. PM Modi also acknowledged and congratulated all on the completion of 25 years since the establishment of NDA in 1998.अमेरिकन बौद्ध अभ्यासक आणि शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक रॉबर्ट थर्मन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
June 21st, 08:26 am
अमेरिकन बौद्ध अभ्यासक, लेखक आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्राध्यापक रॉबर्ट थर्मन यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.18 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 91 एफएम ट्रान्समीटर्सच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 28th, 10:50 am
आजच्या या कार्यक्रमात पद्म सन्मान प्राप्त करणारी अनेक व्यक्तिमत्वे देखील आपल्या सोबत सहभागी झाली आहेत. मी त्यांचे देखील आदरपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आज ऑल इंडिया रेडियो च्या एफएम सेवेचा हा विस्तार, देशव्यापी एफएम बनण्याच्या दिशेने एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. आकाशवाणीच्या 91 एफएम ट्रान्समीटर्सची ही सुरुवात देशातील 85 जिल्ह्यांमधील 2 कोटी लोकांसाठी एखाद्या भेटवस्तू प्रमाणे आहे. एका प्रकारे या आयोजनात भारताची विविधता आणि वेगवेगळया रंगांची झलक देखील आहे. ज्या जिल्ह्यांना यामध्ये समाविष्ट केले जात आहे त्यामध्ये आकांक्षी जिल्हे, आकांक्षी तालुक्यांना देखील या सेवांचा लाभ मिळत आहे. मी या कामगिरीसाठी आकाशवाणीचे अभिनंदन करत आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. आपल्या ईशान्येकडील बंधुभगिनींना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, युवा मित्रांना होणार आहे. यासाठी त्यांचे मी विशेषत्वाने अभिनंदन करतो.देशात एफएम संपर्क व्यवस्थेच्या विस्तारासाठी 91 नवीन 100 व्हॅट एफएम ट्रान्समीटर्सचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
April 28th, 10:30 am
पंतप्रधानांनी उपस्थितांना यावेळी संबोधित केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित पद्म पुरस्कार विजेत्यांचेही त्यांनी स्वागत केले. आकाशवाणीने केलेले हे एफएम विस्तारीकरण त्याच्या देशव्यापी एफएम होण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आकाशवाणीने सुरु केलेले हे नवीन 91 एफएम ट्रान्समीटर्स 85 जिल्हे आणि देशातील 2 कोटी लोकांसाठी भेटवस्तू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एक प्रकारे, हे भारतातील विविधता आणि त्यांच्या नाना रंगांची झलक देते, असे पंतप्रधान म्हणाले. नवीन 91 एफएम ट्रान्समीटर्स अंतर्गत समाविष्ट असलेले जिल्हे हे आकांक्षीत जिल्हे आणि विभाग आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आकाशवाणीचे अभिनंदनही केले. याचा मोठा लाभ होणार असलेल्या ईशान्य भारतातील नागरिकांचेही त्यांनी अभिनंदन केले.Our motto is to unlock the potential of the youth of our country: PM Modi
April 24th, 06:42 pm
PM Modi addressed the Yuvam conclave and acknowledged that for the vibrancy of any mission, the vibrancy of youth is of utmost importance. He stated that India has transformed from being the fragile five to being the fifth largest economy. He mentioned that the BJP and the youth of this country have a similar wavelength. We bring reforms and the youth brings results enabling a successful youth-led partnership and changePM Modi addresses ‘Yuvam’ Conclave in Kerala
April 24th, 06:00 pm
PM Modi addressed the Yuvam conclave and acknowledged that for the vibrancy of any mission, the vibrancy of youth is of utmost importance. He stated that India has transformed from being the fragile five to being the fifth largest economy. He mentioned that the BJP and the youth of this country have a similar wavelength. We bring reforms and the youth brings results enabling a successful youth-led partnership and changeपद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रेमजीत बारिया यांनी सादर केलेल्या कलाकृती पंतप्रधानांनी केल्या सामाईक
April 16th, 10:09 am
पद्मश्री पुरस्कार विजेते प्रेमजीत बारिया यांनी सादर केलेल्या दीवच्या प्रसिद्ध खुणांच्या(लँडमार्क) कलाकृती पंतप्रधानांनी सामायिक केल्या आहेत.PM attends Padma Awards ceremony
April 05th, 10:23 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has attended the Padma Awards ceremony at Rashtrapati Bhavan today.पंतप्रधान नागरी पुरस्कार समारंभाला उपस्थित राहिले
March 22nd, 10:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवन इथे आयोजित नागरी पुरस्कार समारंभाला उपस्थित राहिले.भारत ही लोकशाहीची जननीः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
January 29th, 11:30 am
नमस्कार. 2023 वर्षातला हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम आणि त्याचबरोबरया कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग सुद्धा आहे. तुम्हा सर्वांसोबत पुन्हा एकदा संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अनेक कार्यक्रम असतात. या महिन्यात 14 जानेवारीच्या सुमारालादेशभरात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सण साजरे केले जातात. यानंतर आपण देशाचा प्रजासत्ताक दिनही साजरा करतो. यावेळी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातल्याविविध बाबींचे खूप कौतुक होते आहे. जैसलमेर येथील पुलकित यांनी मला लिहिले आहे की 26 जानेवारीच्या संचलनादरम्यान कर्तव्य पथतयार करणाऱ्या कामगारांना पाहून खूप आनंद झाला. कानपूरच्या जया यांनी लिहिले आहे की संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू पाहून त्यांना आनंद झाला. या संचलनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या महिला उंट चालक आणि सीआरपीएफच्या महिला तुकडीचेही खूप कौतुक होते आहे.गणितज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते आर एल कश्यप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोक
November 12th, 11:36 am
सुप्रसिद्ध गणितज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते आर एल कश्यप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.राष्ट्रपती कोविंद यांच्या सन्मानार्थ पंतप्रधानांनी मेजवानी आयोजित केली
July 22nd, 11:22 pm
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी मेजवानी आयोजित केली होती.बाबा योगेंद्र जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
June 10th, 04:09 pm
पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि ‘संस्कार भारती’चे राष्ट्रीय संरक्षक डॉ.बाबा योगेंद्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनाने कलाविश्वाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे ,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.