श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक.
December 17th, 10:42 am
कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कार प्राप्त श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पद्म पुरस्कारांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना नामनिर्देशित करण्याचे केले आवाहन
September 09th, 06:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला प्रतिष्ठेच्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.We will ensure that the rights of SC/ST/OBC communities are protected at all costs: PM Modi in Bargarh
May 11th, 10:55 am
In his third rally of the day in Bargah, Odisha, PM Modi empathized with the farmers’ situations and remarked, “Modi is tirelessly working to improve the lives of villagers and farmers. Remember the struggles farmers faced for urea ten years ago? Today, there are no such issues. Thanks to the BJP government, many fertilizer factories, including Talcher, have been reopened. Work is progressing rapidly in Talcher. The same urea bag that costs Rs 3,000 worldwide is now available to you for less than Rs 300.”Odisha BJP has pledged to ensure that paddy farmers receive a MSP of Rs 3100: PM Modi in Balangir
May 11th, 10:50 am
Addressing the second rally of the day in Balangir, Odisha, PM Modi reflected, It was our government that approved the Paika Sangram Memorial, symbolizing Odia bravery. We also issued a coin and postage stamp in honor of Paika Sangram. Under the BJP government, a tribal daughter became the President of the country for the first time. Today, a daughter of Odisha holds the highest position in the nation.PM Modi delivers stirring addresses to mammoth gatherings in Kandhamal, Balangir & Bargarh, Odisha
May 11th, 10:30 am
Kandhamal, Balangir & Bargarh, Odisha, witnessed grand celebrations with the arrival of Prime Minister Narendra Modi. Affectionately addressing the audience ahead of Lok Sabha as well as assembly elections in the state, the PM expressed immense pride in the state of Odisha and its invaluable contribution to the nation.राम प्रत्येकाच्या हृदयात आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
January 28th, 11:30 am
यावेळी देशातील अनेकांनी राम भजने गाउन श्री रामाच्या चरणी समर्पित केली. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेमधील शक्ती पाहिली. ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचादेखील एक प्रमुख आधार आहे. मी देशवासियांना, मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक ह्या अभियानात भक्तीभावाने सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. अनेक लोकांनी मला यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवले आहेत. ही भावना, ही इच्छा कधीच संपू नये, ही मोहीम थांबू नये. सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे केले अभिनंदन
January 25th, 11:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाची मान्यवरांकडून प्रशंसा
August 15th, 01:33 pm
आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाची विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रशंसा केली आहे. पद्म पुरस्कार विजेते, शिक्षणतज्ज्ञ, तंत्रज्ञान-व्यावसायिक नेते, प्रख्यात महिला व्यावसायिक, अभिनेते आणि खेळाडूंनी पंतप्रधानांच्या भाषणातील दूरदृष्टीचे कौतुक केले आहे.PM attends Padma Awards ceremony
April 05th, 10:23 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has attended the Padma Awards ceremony at Rashtrapati Bhavan today.पंतप्रधान नागरी पुरस्कार समारंभाला उपस्थित राहिले
March 22nd, 10:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवन इथे आयोजित नागरी पुरस्कार समारंभाला उपस्थित राहिले.पद्म पुरस्कार विजेत्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
January 25th, 10:48 pm
पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.