पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (24 फेब्रुवारी 2019)

February 24th, 11:30 am

आज ‘मन की बात’ सुरू करताना मन अगदी भरून आलं आहे. भारत-मातेनं दहा दिवसांपूर्वी आपल्या वीर सुपुत्रांना गमावलंय. या पराक्रमी वीरांनी सव्वाशे कोटी भारतीयांच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण दिले. देशवासीय शांतपणानं झोपू शकावेत, यासाठी आमचे हे शूर-वीर पुत्र रात्रंदिवस एक करून प्राणाची बाजी लावत होते.

Head of the Mokshayatan Yog Sansthan meets Prime Minister Modi

January 06th, 11:48 am

The Head of the Mokshayatan Yog Sansthan, Saharanpur, Swami Dr. Bharat Bhushan met the Prime Minister in New Delhi today.