पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पादहस्तासनावर ध्वनीचित्रफीत केली सादर
June 16th, 10:10 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पादहस्तासन(हात ते पाय अशी शरीर स्थिती) या योगासनावर सविस्तर ध्वनीचित्रफीती सादर केल्या आहेत. मणक्याच्या आरोग्यासाठी चांगले असणारे आणि मासिक पाळीचा त्रास कमी करण्यात मदत करणारे हे आसन नियमित करावे असे आवाहन, त्यांनी या चित्रफितीद्वारे लोकांना केले आहे.Learn 'Padahastasana' with PM Modi!
April 10th, 08:45 am
PM Modi today shared a 3D animated video of him practising the 'Padahastasana' and even highlighted how the asana would make the body healthier and mind calmer.