आयआयटी रूडकीमध्ये आयोजित प्रथम जय कृष्ण स्मृती व्याख्यानामध्ये पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांचे भाषण

November 06th, 08:41 pm

आयआयटी रूडकीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रथम जय कृष्ण स्मृती व्याख्यानामध्ये पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांचे व्याख्यान झाले. ‘कोविड-19 महामारी उद्रेकानंतर भारतामधील आपत्ती जोखीम व्यवस्थापन’ या विषयावर मिश्रा यांचे भाषण झाले.

एनडीएमएच्या 15व्या स्थापना दिन समारंभाला पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के.मिश्रा यांनी केले संबोधित

September 27th, 07:33 pm

पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के.मिश्रा यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एनडीएमए) 15व्या स्थापना दिन समारंभाला संबोधित केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या दिशेने या प्राधिकरणाने केलेले प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

मोबाईल बँकींग आणि रोकडरहित व्यवहारासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पंतप्रधान कार्यालय अधिकाऱ्यांचा पुढाकार

November 28th, 07:32 pm

Following the Prime Minister Narendra Modi’s call to increase cashless transactions, a unique initiative was undertaken by senior officers of the Prime Minister’s Office today. Officers demonstrated the process of cashless transactions, and helped their staff download the relevant mobile apps on their phones.