पंतप्रधान दिनांक 30 जुलै रोजी भारतीय उद्योग महासघा (CII) द्वारे होणाऱ्या अर्थसंकल्पानंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला करणार संबोधित
July 29th, 12:08 pm
'विकसित भारताकडे प्रवास: केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरची परिषद' या दिनांक 30 जुलै, 2024 रोजी दुपारी 12 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.सोशल मीडिया कॉर्नर 13 जानेवारी 2018
January 13th, 08:15 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!भारत हा विविधतेचा देश आहे याबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे: पंतप्रधान मोदी
June 27th, 10:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नेदरलँड्समध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नेदरलॅंड्स आणि सुरीनाममध्ये भारतीय वंशाच्या भूमिकांची प्रशंसा केली. संपूर्ण युरोपमध्ये नेदरलॅंड्स हा सर्वात मोठया प्रमाणांत प्रवासी भारतीय असलेला दुसऱ्या क्रमांकावरचा देश आहे असं त्यांनी सांगितलं.PM interacts with Indian community in the Netherlands
June 27th, 10:50 pm
Prime Minister Narendra Modi today interacted with Indian community in the Netherlands. During his address, PM Modi appreciated the role of Indian diaspora in Netherlands and Suriname. He noted that Netherlands had the second largest Indian diaspora in entire Europe.बंगलोर येथे आज 14व्या प्रवासी भारतीय दिवसाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले भाषण
January 08th, 11:45 am
PM Narendra Modi while addressing the Pravasi Bharatiya Divas in Bengaluru, hailed the contributions made by Indian diaspora to the nations across the world. “Indian diaspora represents the best of Indian culture, ethos and values,” PM said. The Prime Minister addressed concerns of Indian diaspora and spoke about development of NRIs across the world. “The security of Indian nationals abroad is of utmost importance to us”, the PM added.