बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांसोबत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मजकूर
September 26th, 12:15 pm
सर, भारताने दोन्ही सुवर्णपदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि संघाने ज्या प्रकारे कामगिरी केली ती खूपच चांगली होती, म्हणजे मुलांचे 22 पैकी 21 गुण आणि मुलींचे 22 पैकी 19 गुण, एकूण 44 पैकी 40 इतके गुण आम्ही मिळवले. इतकं मोठं, अद्भूत प्रात्यक्षिक यापूर्वी कधीच घडलं नव्हतं.पंतप्रधान मोदींनी बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्यांची भेट घेऊन त्यांना दिले प्रोत्साहन
September 26th, 12:00 pm
पंतप्रधान मोदींनी दोन सुवर्णपदके जिंकण्याचे ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या भारताच्या बुद्धिबळ संघाशी संवाद साधला. या चर्चेत त्यांची मेहनत, बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता, AI चा या खेळावर होणारा परिणाम आणि यश मिळवण्याची जिद्द आणि संघभावनेचे महत्त्व या मुद्द्यांवर मुख्यत्वे भर होता.ऑस्कर पुरस्कारप्राप्त 'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटाच्या चमूने पंतप्रधानांची घेतली भेट
March 30th, 03:46 pm
'द एलिफंट व्हिस्परर्स' या ऑस्कर पुरस्कारप्राप्त माहितीपटाच्या चमूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द एलिफंट व्हिस्परर’ च्या पूर्ण चमूचे ऑस्कर जिंकल्याबद्दल केले अभिनंदन
March 13th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘द एलिफंट व्हिस्परर’ या माहितीपटाच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस, निर्माते गुणित मोंगा यांच्या सह संपूर्ण चमूचे ‘सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट’ या विभागातील ऑस्कर पारितोषिक मिळवल्याबद्दल अभिनंदन केले आहे.‘नाटु नाटु’ला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.
March 13th, 10:59 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगीत दिग्दर्शक एम एम कीरवानी , गीतकार चंद्रबोस आणि ‘नाटु नाटु’ या ‘गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट स्वतंत्र गीत’ या विभागातील ऑस्कर पुरस्कार मिळवल्याबद्दल ‘आर आर आर’ चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.